स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार
Veer Savarkar Marathi Vachan विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्य वीर सावरकर या नावाने सुद्धा ओळखलं जातं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचा ही हाथ आहेच, इंग्रजांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली ...