“द बिग बुल’’ हर्षद मेहता
Harshad Mehta Information “स्कॅम १९९२” वेब सिरीज आल्यापासून सगळीकडे प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आहे ते म्हणजे हर्षद मेहता. एकेकाळी शेयर मार्केट चा अमिताभ बच्चन म्हणून ओळखल्या जाणारी व्यक्ती म्हणजे हर्षद शांतीलाल मेहता. शेयर मार्केट मधून स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि याच शेयर मार्केट मधून त्याने पैशांची कमाई केली. तर आजच्या लेखात आपण स्कॅम १९९२ …