“१५ अश्या गोष्टी ज्या हिंदू धर्मामध्ये केल्या जातात, जाणून घ्या त्या मागचे वैज्ञानिक कारणे”
Science Behind Hinduism जगाच्या पाठीवर सर्वात पुरातन धर्म म्हणून ओळखल्या जाणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे, हजारो वर्षापूर्वीच काही ऋषी मुनींनी ग्रह नक्षत्र यांच भाकीत केलेलं आहे, जे कोपर्निकस ने पंधराव्या शतकामध्ये सांगितले होते. योग हि सुद्धा या जगाला हिंदू धर्माचीच देण आहे, हिंदू धर्मामध्ये अश्या …