छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ

Chhatrapati Shivaji Maharaj Vanshaval भोसले घराणं सुमारे सतराव्या शतकात उदयास आलेलं आणि सत्ताधीश झालेलं मराठा घराणं.भोसले घराण्याविषयी, त्यांच्या मूळस्थाना विषयी फार माहिती आपल्याला आढळून येत नाही. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा १६७४ ला राज्याभिषेक पार पडला त्यावेळी भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे ( राजपूत ) घराण्याशी संबंध दिसून येतो. तीच क्रमवारी मराठी बखरीत पुढे सुरु ठेवलेली पहायला मिळते. …

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ Read More »