फ्रीस्टाईल कुस्तीपटू सुशील कुमार यांचा जीवनपरिचय
Sushil Kumar Mahiti सुशील कुमार हे सुप्रसीध्द भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहेत. ६६ किलो वजनी गटात खेळतांना त्यांनी भारतासाठी २०१० मध्ये जागतीक कुस्ती स्पर्धेत सूवर्ण व २०१२ च्या लंडन ऑलंपिक मध्ये सिल्वर पदक आणि २००८ मध्ये बीजींग ऑलंपिक मध्ये ब्रॉंझ कांस्य पदक जिंकले. सुशीलकुमार हे पहिले भारतीय आहेत ज्यांच्याकडे व्यक्तिगत खेळाडु म्हणून दोन ऑलंपिक पदक आहेत. …
फ्रीस्टाईल कुस्तीपटू सुशील कुमार यांचा जीवनपरिचय Read More »