“रीझ्युम (Resume) बनवायचा मग वाचा ह्या टिप्स!”
Resume Format in Marathi समोरची व्यक्ती प्रभावीत होईल अशा पद्धतीने बनवा आपला रीझ्युम..! आज शासकीय, खासगी ईत्यादि क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतांना दिसतात . अशा ठिकाणी आपल्यालाही नौकरी मिळावी अशी ...