आला उन्हाळा तब्बेत सांभाळा

Summer Care Tips उन्हाळा म्हटला की, आपल्याला जाणवते ते ऊन वातावरणात होणारी तापमान वाढ. उन्हाळ्यात जीव कसा कासावीस होऊन जातो.  पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेने हा ऋतू आपल्या शरीरासाठी खूप त्रास दायक असतो असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. इतर ऋतूंच्या तुलनेने उन्हाळ्यात त्वचे संबंधी आजारात जास्त प्रमाणात वाढ होते. उन्हाळ्याची चाहूल जरी जानेवारीच्या उतरार्थ होत असली …

आला उन्हाळा तब्बेत सांभाळा Read More »