रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती
Raigad Jilha Mahiti छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित पावन झालेला रायगड जिल्हा! शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उधळलेला गुलाल आजही जेथील आसमंताला गुलाबी करतोय इथल्या मातीचा कण न् कण आजही शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य तेजाची महिमा गातोय असा रायगड जिल्हा! रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती – Raigad Information in Marathi युगपुरूषाचे निधन रायगडावर झाल्यानंतर खुद्द रायगड देखील धायमोकलुन रडला असा …