तुळशीचे फायदे आणि माहिती
Tulsi chi Mahiti Marathi आपल्या सर्वांच्या परिचयाची तुळस या वनस्पतीला महाराष्ट्रामध्ये देवाच रूप मानल जात. तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. तसेच प्रत्येकाच्या घरासमोर दारात एका कुंडीत डौलाने फुलणार तुळशीच रोपट असण शुभ मानल्या जाते. तुळशीला धार्मिक दृष्ट्या फार महत्त्वाचे स्थान आहे, पण तुम्हाला माहिती आहे का तुळसी …