Uddhav Thackeray Information in Marathi

उध्दव ठाकरे यांची संपूर्ण माहिती

Uddhav Thackeray in Marathi शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उध्दव ठाकरे! एक राजकारणी असुन शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सुरूवातीला त्यांच्या “दैनिक सामना” चे कामकाज उध्दव ठाकरे पहात असत व शिवसेनेच्या निवडणुकीसंदर्भात कामकाजात लक्ष घालत असत. 2002 साली शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळाल्यावर अनेक जवाबदाऱ्या उध्दव ठाकरेंच्या खांद्यावर येत गेल्या 2003 मधे त्यांना शिवसेना …

उध्दव ठाकरे यांची संपूर्ण माहिती Read More »