जाणून घ्या १० ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष
10 August Dinvishes मित्रांनो, आज जागतिक जैवइंधन दिन. दरवर्षी 10 ऑगस्ट या दिवशी हा दिवस साजरा केला जातो, ज्याचा हेतू पारंपारिक जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून गैर-जीवाश्म इंधनांच्या महत्त्वविषयी जागरूकता वाढविणे ...