“माहिती आहेत का आपले ट्राफिक नियम”
Vahtukiche Niyam आजच्या या युगात बऱ्याच जणांना ट्राफिक नियमांची चांगल्या प्रकारे जाणीव नाही आहे म्हणून रस्त्यावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्यामध्ये दिवसाला हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. या मागचे कारण म्हणजे ट्राफिक च्या नियमांचे केले गेलेले उल्लंघन होय, जर प्रत्येकाने ट्राफिक नियमांचे पालन केले तर अपघात होणारच नाही. त्यासाठी भारत सरकारने नवीन नियम …