“दीर्घायुषी बनण्यासाठी करा हि योगासने”
Yoga Mahiti आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याच जीवन एखाद्या यंत्राप्रमाणे झाले आहे, सकाळी उठणे, फ्रेश होणे १०-६ घराबाहेर राह्रणे, घरी येणे जेवण करणे आणि झोपून राहणे. तसेच काही गृहिणी सुद्धा आपल्या घरकामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. या दररोज च्या धावपळीत बरेच जन स्वतःला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते. आपण …