झेब्रा या प्राण्याची माहिती
Zebra chi Mahiti झेब्रा हा जंगलात राहणारा प्राणी आहे. हा प्राणी घोड्याच्या जातीतील आहे. हा प्राणी अगदी निरुपद्रवी आहे. झेब्रा या प्राण्याची माहिती – Zebra Information in Marathi हिंदी नाव : जैब्रा इंग्रजी नाव : Zebra झेब्र्याला चार पाय असतात. त्यांच्या अंगावर उभे काळेपांढरे पट्टे असतात. झेब्र्याचे कान छोटे असतात; पण ते सतत उभे असतात. …