उपमा बनविण्याची विधी – Upma Recipe in Marathi

Upma Recipe in Marathi

मित्र हो आपण नेहमी पोहे, इडली, डोसा, हे पदार्थ नाश्त्याला खाउन कंटाळले असाल तर आज आम्ही तुमच्याकरता चवदार उपमा कसा बनवायचा याची रेसिपी घेउन आलो आहोत.

चला तर मग उपमा कसा बनवायचा हे जाणुन घेउया.

उपमा बनविण्याची विधी – Upma Recipe in Marathi

Upma Recipe

Ingredients of Upma
उपमासाठी लागणारी सामग्री:

 • 250 ग्रॅम रवा
 • 2 चमचे तेल
 • 1 चमचा मोहरी
 • 1 चमचा उडदाची डाळ
 • 1 चमचा हरभरा डाळ
 • कढीपत्त्याची 7 ते 8 पानं
 • 1 चमचा साखर
 • मीठ चविनुसार
 • 2 कप गरम केलेले पाणी
 • 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
 • हळद अर्धा चमचा

Upma Recipe
उपमा बनविण्याचा विधी:

सुरूवातीला रवा चाळुन घ्या, कढईत तेल घाला त्यात मोहरी, उडदाची डाळ, हरभरा डाळ चांगली तडतडु द्या त्यात कापलेली हिरवी मिरची घाला 2 मिनीटांनंतर त्यात मिठ आणि हळद, कढीपत्ता घाला व परत 2 मिनीटे होउ द्या. आता त्यात रवा घाला आणि मिश्रण चांगले होउ द्या सर्व एकजीव झाल्यानंतर त्यात 2 कप गरम पाणी घाला.

5 मिनीटे सर्व मिश्रण हलवत राहावे आणि संपुर्ण पाणी एकत्र व्यवस्थित एकजिव झाल्यानंतर वरून थोडी साखर घाला आणि 1 मिनीट होउ द्या.

वरतुन हिरवी कोथींबीर टाकुन सजवा आणि गरमागरम खायला द्या.

Read More:

लक्ष्य दया: Upma – उपमा रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top