वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

Vajan Kami Karayche Upay

लðपणा एक समस्या असुन त्यामुळे शरीराचे वजन वाढुन अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

आजच्या धकाधकीच्या व फास्टफुडच्या जमान्यात लोक आपल्या दिनचर्येची आणि खाण्यापिण्याची काळजी घेत नाही त्यामुळे परिणामी शरीराचे वजन वाढते आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.

सर्वप्रथम पोटाच्या अवतीभवती चरबी जमा होते नंतर ती शरीरात इतर भागात पसरते आणि वजन वाढत जाउन मोठी समस्या निर्माण होते.

बरेच लोक याकरता औषधी इंजेक्शन आणि डायेटस् वर राहुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात.

आज आम्ही तुमच्याकरता काही घरगुती वजन कमी करण्याचे खास उपाय घेउन आलो आहोत.

Vajan Kami Karayche Upay Marathi

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय – Vajan Kami Karayche Upay Marathi

आपणांस आळस टाकुन सकाळी लवकर उठायला हवे.

सकाळी उठुन पायी चालण्याचा सराव करावा.

सकाळी उठुन 1 तास फिरायला जावे आणि हल्का व्यायाम करावा.

रोज सकाळी उठुन 2 ग्लास गरम पाण्यासोबत 1 लिंबाचा रस त्यात मिसळुन प्यावा.

गरम पाण्यासोबत लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळा आणि ते प्या.

मिठाचे प्रमाण कमी करावे.

भाज्या उकडुन खाव्यात तेलाचे प्रमाण फार कमी असावे.

तुळशीच्या पानांचा 10 थेंब रस 1 चमचा मधासोबत सकाळी काही न खाता घ्यावा.

खाल्ल्यानंतर लगेच टि.व्ही बघु नये. काही वेळ पायी चालावे.

हे उपाय करून आपण नक्कीच वनज कमी करू शकता.

Read More:

लक्ष्य दया: Vajan Kami Karayche Upay Marathi वजन कमी करण्याचे घरगुती उपाय तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here