MS-Excel
MS Excel ला आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुध्दा म्हणतो. याचा वापर विविध कामांसाठी केला जातो. जसे कि बिल तयार करण्यांसाठी, ऑफिस मध्ये अटेनडन्स मेन्टेन करण्यासाठी, डेटा साठवून ठेवण्यासाठी, इत्यादि. मायक्रोसॉफ्ट एक्सेल चे बरेच फायदे आहेत त्याआधी आपण जाणून घेवू कि ms excel म्हणजे काय? चला तर मग सुरु करूया.
MS-Excel म्हणजे काय? – What is MS Excel?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल माहिती – Excel Course Information in Marathi
एमएस एक्सेल हे सामान्यतः वापरले जाणारे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एप्लिकेशन आहे. MS Excel हे एक सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर डेटा स्टोर करण्यासाठी, तसेच बऱ्याच ऑफिसेस मध्ये attendance maintain करण्यासाठी, तसेच पगाराची नोंद करण्यासाठी MS Excel चा वापर केला जातो. हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे. ज्यामध्ये आपण आपल्या माहितीचे रेकॉर्ड मेन्टेन करू शकतो, आणि जेव्हा हि आपल्या माहिती पाहायची असेल तर आपण सहज ती पाहू शकतो. MS Excel मध्ये असंख्य प्रमाणात rows आणि coloumn असतात ज्या मध्ये आपण आपल्या माहितीचे record ठेऊ शकतो.
एमएस Excel वापर का आणि कशासाठी करतात? – Excel Uses in Marathi
एमएस एक्सेल हे सामान्यतः वापरले जाणारे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एप्लिकेशन आहे. हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे जो खूप मोठ्या प्रमाणात डेटा साठवून आणि analysis करण्यासाठी वापरला जातो.
MS Excel ची वैशिष्टे काय आहेत ? – Features of MS Excel
सुरुवातीच्या दिवसांत, एक्सेलने एंटरप्राइज साठी विविध फाइनेंशियल ऑपरेशन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामध्ये बुक कीपिंग आणि रेकॉर्ड-मेन्टेनिंगचा समावेश आहे. एक्सेलची नवीनतम आवृत्ती विविध वैशिष्ट्यांसह येते.
मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या काही आवश्यक वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
इनबिल्ट फॉर्म्युले :
एमएस एक्सेलमध्ये अनेक फॉर्म्युल्यांचा समावेश आहे. ज्याचा वापर आपण सोप्या ते कठीण प्रोब्लेम सोल्व करण्यासाठी करू शकतो. काही बेसिक फॉर्म्युल्यांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी अशे फॉर्म्युले आहेत.
चार्ट समाविष्ट करणे :
एक्सेलच्या मेन फीचर्स मध्ये एक म्हणजे विविध चार्ट्सची उपलब्धता, जसे की पाय चार्ट, बार ग्राफ चार्ट, लाईन चार्ट आणि बरेच काही. हे चार्ट कधीकधी डेटाच्या analysis आणि difference मध्ये खूप फरक करू शकतात.
डेटा सॉर्टिंग :
data सॉर्टिंग हे फीचर वापरून,आपण एक्सेल वर्कशीट्सचा डेटा काही logical order मध्ये व्यवस्थित करू शकतो. एक्सेल सामान्यत: आपल्याला असेंडिंग किवा डीसेन्डीग डेटा order मध्ये लावण्याची परवानगी देतो.
डेटा फिल्टरिंग :
data फिल्टरिंग हा एक फास्टेस्ट वे आहे आपले सुरु असलेले काम शोधण्याचा आणि सुरू ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे. डेटा फिल्टरिंग फिचर हे खूप सोपे आहे. आणि ऑटोफिल्टर आणि advance फिल्टर ऑप्शन सोबत येते.
पासवर्ड सिक्युरिटी :
पासवर्ड वापरून, आपण आपल्या एक्सेल वर्कबुकला unautherized प्रवेशापासून प्रोटेक्ट करू शकतो. हे फिचर आपल्याला आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासं मदत करते.
Header आणि footer :
वर्ड डॉक्युमेंट्सप्रमाणे, आपण आपल्या एक्सेल डॉक्युमेंट मध्ये हेडर/फूटर देखील वापरू शकतो. हे स्प्रेडशीट प्रत्येक डॉक्युमेंट पेजवर सर्वात वरती आणि खाली आहे.
find आणि replace:
MS-Excel आपल्याला वर्कशीटमधील Find फिचर वापरून पाहिजे तो डेटा, जसे की information किंवा number शोधण्याची परवानगी देतो. याशिवाय, existing डेटा ला replace करते customer अपडेट डेटा सोबत.
एमएस एक्सेलचा उपयोग – use of ms excel
एमएस एक्सेलचा वापर डेटा व्यवस्थित करण्यासाठी आणि financial analysis करून आउटपुट मिळविण्यासाठी सोपी ते कठीण प्रोब्लेम सोल्व करण्यासाठी केला जातो. याला जवळजवळ सर्व व्यवसाय क्षेत्रांमध्ये आणि लहान ते मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये प्राधान्य दिले जाते.
असे असूनही, याचा वापर घराच्या गरजांसाठी खर्च आणि इतर डेटा-आधारित गोष्टी analysis करण्यासाठी देखील केला जातो. एमएस एक्सेलचे उपयोग जवळजवळ असंख्य आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. वेगवेगळे लोक त्यांच्या गरजेनुसार हे पावरफुल सॉफ्टवेअर वापरतात.
एमएस एक्सेलचे काही आवश्यक उपयोग खालील लिस्टनुसार आहेत:
- Data Entry
- Data Management
- Financial Analysis
- Financial Modeling
- Accounting
- Time Management
- Task Management
- Programming (VBA)
- Customer Relationship Management (CRM)
- Charting, Graphing, and Reporting
तर अश्या प्रकारे आपण पाहले कि MS-Excel काय आहे. त्याचा वापर कशासाठी केला जातो. तसेच MS-Excel चे वैशिष्ट्य काय आहेत, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
MS-Excel बद्दल विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ about MS-Excel
उत्तर: Excel डेटा व्यवस्थित ऑर्गनायझ आणि mathmatical function सोडवण्यासाठी format केलेल्या सेलचा एक मोठा संग्रह वापरतो. युजर ग्राफिकल टूल आणि फोर्मुले वापरून स्प्रेडशीटमध्ये डेटा व्यवस्था करू शकतात. स्प्रेडशीट ऍप्लिकेशनमध्ये ऍप्लिकेशन्ससाठी व्हिज्युअल बेसिक नावाची मैक्रो प्रोग्रामिंग भाषा देखील आहे.
उत्तर: एक्सेल/शीट्सची 5 कार्ये जी प्रत्येक व्यावसायिकाला माहित असणे आवश्यक आहे
१. VLookup Formula.
२. Concatenate Formula.
3. Text to Columns.
४. Remove Duplicates.
५. Pivot Tables.
उत्तर: Excel च्या फंक्शन्स लायब्ररीमध्ये 475 हून अधिक formulas आहेत, साध्या गणितापासून ते कॉम्प्लेक्स statistic, लॉजिकल आणि इंजिनीअर टास्क जसे की IF स्टेटमेंट्स किंवा, COUNT, सरासरी, आणि MIN/MAX.
उत्तर: खालीलप्रमाणे symbol Excel मध्ये वापरले जातात.
Symbol Name
= Equal to
() Parentheses
() Parentheses
Asterisk
उत्तर: Excel मध्ये पाचशे पेक्षा अधिक फंक्शन्स आहेत. पण त्याचा वापर प्रत्येकजन करेल अस नाही. १०० फंक्शन्सचा प्रामुख्याने वापर केला जातो.