जाणून घ्या 10 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

10 January Dinvishes

१० जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१० जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 January Today Historical Events in Marathi

10 January History Information in Marathi
10 January History Information in Marathi

१० जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 January Historical Event

 • १७३० ला पुण्याच्या शानिवार वाड्याच्या बांधकामाला शनिवारच्या दिवशी सुरुवात.
 • १८३९ ला पहिल्यांदा भारताचा चहा इंग्लंड ला पोहचला.
 • १८७० ला मुंबई मधील चर्च गेट रेल्वे स्टेशन सुरु झाले.
 • १८८४ ला ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले.
 • १९६६ ला भारत आणि पाकिस्तान मध्ये तास्कंद करार झाला.
 • २००६ ला माजी प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी ला जागतिक हिंदी दिवस म्हणनू साजरे करण्याची घोषणा केली.
 • २००८ ला टाटा कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो कार ला बाजारात आणण्यासाठी सुरुवात केली.

१० जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १७७५ ला दुसरे बाजीराव पेशवा यांचा जन्म.
 • १९०१ ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक गणेश हरी खरे यांचा जन्म.
 • १९३७ ला भातीय राजनीती तज्ञ मुरली देवड़ा यांचा जन्म.
 • १९४९ ला प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा जन्म.
 • १९५० ला धुळे जिल्ह्यातील आदिवासींसाठी आपले जीवन समर्पण करणाऱ्या नजूबाई गावित यांचा जन्म.
 • १९७१ ला प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचा जन्म.
 • १९७४ ला प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन यांचा जन्म.
 • १९८४ ला भारतीय अभिनेत्री कल्कि कोचेलिन यांचा जन्म.

१० जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १६९३ ला कोलकत्याचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे जाब चारनाक यांचे निधन.
 • १९६९ ला उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री संपूर्णानंद यांचे निधन.
 • १९९४ ला प्रसिद्ध लेखक गिरिजाकुमार माथुर यांचे निधन.
 • १९९९ ला समजवादी विचारक श्रीपाद केळकर यांचे निधन.

१० जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • जागतिक हिंदी दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here