जाणून घ्या 12 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

12 November Dinvishes

१२ नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देशात व विदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचा जन्म झाला होता म्हणजेच त्यांचा आज वाढदिवस असतो. तसेच काही व्यक्ती आज निधन सुध्दा पावले होते अश्या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेषद्वारा घेत आहोत, चला तर मग बघूया आजचा दिनविशेष

जाणून घ्या 12 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 12 November Today Historical Events in Marathi

12 November History Information in Marathi
12 November History Information in Marathi

12 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 November  Historical Event

 • १९१८ साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रिया हा देश गणतांत्रिक देश बनला.
 • अमेरिका व इटली या दोन देशांनी आजच्याच दिवशी १९२५ साली शांतता करारावर स्वाक्षरी केली होती.
 • १९६७ साली आजच्याच दिवशी इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते.
 • २००८ साली आजच्याच दिवशी भारतीय रिजर्व बँकेने महाराष्ट्रातील अदलपूर सहकारी बँकेचे मान्यत्व रद्द केले होते.
 • आजच्याच दिवशी १९५६ साली मोरक्को , सुदान आणि ट्युनिशिया हे देश संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेत समाविष्ट झाले होते.
 • केरळ येथील मंदिरे १९३६ साली सर्व हिंदू धर्मियांकारिता खुले करण्यात आले होते.
 • २०१५ साली आजच्याच दिवशी लेबेनॉन या देशांत आतंकवादी हल्ल्यात ४३ जन मृत्यमुखी पडले होते ह्या हल्ल्याची जबाबदारी आई एस आई संघटनेने स्वीकारली होती.
 •  १७८१ साली ब्रिटिशांनी नागापट्टनम या प्रांतावर ताबा मिळवला होता.

12 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • प्रसिध्द भारतीय पक्षीप्रेमी सलीम अली यांचा १८९६ साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द हिंदी अभिनेते अमजद खान यांचा १९४० साली जन्म झाला होता.

12 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 November Death / Punyatithi / Smrutidin

 • महान स्वतंत्रता सेनानी व समाज सुधारक मदन मोहन मालवीय यांचा १८६१ साली मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here