जाणून घ्या 2 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

2 December Dinvishes

२ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 December Today Historical Events in Marathi

2 December History Information in Marathi
2 December History Information in Marathi

२ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 December Historical Event

 • १८०४ ला नेपोलियन बोनापार्ट चा फ्रांस म्हणून राज्याभिषेक केला होता.
 • १८४८ ला फ्रान्स जोसेफ ऑस्ट्रियाचे प्रथम सम्राट बनले.
 • १९११ ला जॉर्ज पंचम आणि क्वीन मैरी हे ब्रिटेन चे पहिले भरतात येणारे राजा राणी होते.
 • १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह भारताचे सातवे प्रधानमंत्री बनले होते.
 • १९९९ ला विमा क्षेत्रात खाजगी विभागाला मंजूर निवेश करण्याची परवानगी मिळाली.
 • २००५ ला पाकिस्तान सरकार ने धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या मदरस्यांवर तसेच साहित्यावर बंदी आणून त्या साठी कायदा निर्माण केला होता.
 • २००८ मध्ये पंजाब नॅशनल बँक ने FCNR च्या व्याज दरांमध्ये कपात केली होती.

२ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • भारताचे राष्ट्रीय कॉंग्रेस चे अध्यक्ष एन.जी. चन्दावरकर यांचा १८५५ ला जन्म.
 • भारताचे दक्षिणात्य चित्रपट सृतीतील प्रसिद्ध निर्माता बी नागी रेड्डी यांचा १९१२ ला जन्म.
 • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा १९३७ ला जन्म.
 • भारतीय चित्रपट सृष्टीच्या पटकथाकार आणि साहित्यिक अचला नगर यांचा १९३९ ला जन्म.
 • भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ शिवा अय्यदुरई यांचा १९६३ ला जन्म.

२ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १९१८ ला भारताचे प्रसिद्ध न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी यांचे निधन.
 • १९९५ ला कॅनडा च्या प्रसिद्ध कादंबरीकर राबर्टसन डेविस यांचे निधन.
 • १९९६ ला आंध्रप्रदेश चे २ वेळा मुख्यमंत्री राहिलेले मेरी चेन्ना रेड्डी यांचे निधन.
 • २०१२ ला भारतीय चित्रपट सृष्टीची कलाकार प्रीती गांगुली यांचे निधन.
 • २०१४ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध कलाकार देवेन वर्मा यांचे निधन.
 • २०१४ ला महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन.

२ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • गुलामी निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस.
 • राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
 • जागतिक संगणक साक्षरता दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top