जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

21 February Dinvishesh

२१ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२१ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 February Today Historical Events in Marathi

21 February History Information in Marathi
21 February History Information in Marathi

२१ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 February Historical Event

 • १८४२ ला आजच्या दिवशी अमेरिकेमध्ये शिलाई मशीन चे पेटंट रजिस्टर केल्या गेले.
 • १९१६ ला आजपासूनच वर्डन च्या युद्धाला सुरुवात झाली.
 • १९२५ ला आजच्या दिवशी न्यूयॉर्कर नावाच्या मॅगझिन चा पहिला अंक प्रकशित झाला.
 • १९७५ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेते बाळ धुरी यांचा विवाह संपन्न झाला.
 • २००१ ला आजच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला.
 • २००४ ला लॉस टेनिस डब्ल्यू.टी.ए. मध्ये खिताब जिंकणारी सानिया मिर्झा पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.

२१ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८९४ ला प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ शांती स्वरूप भटनागर यांचा जन्म.
 • १८९९ ला प्रसिद्ध भारतीय कवी सुर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म.
 • १९११ ला प्रसिद्ध अर्थाशात्रज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म.
 • १९४२ ला मराठी तसेच हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकरी यांचा जन्म.
 • १९५२ ला नागालँड चे माजी मुख्यमंत्री टी.आर.जेलियांग यांचा जन्म.
 • १९६१ ला नोबेल पुरस्काराने सन्मानित अभिजित बॅनर्जी यांचा जन्म.

२१ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 February Death / Punyatithi / Smrutidin

 • १८२९ ला स्वातंत्र्य सैनिक राणी राणी चेन्नम्मा यांचे निधन.
 • १९७० ला मध्य प्रदेश चे माजी गव्हर्नर हरी विनायक पाटस्कर यांचे निधन.
 • १९९१ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री तसेच गायिका नूतन यांचे निधन.
 • १९९८ ला प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता ओम प्रकाश यांचे निधन.

२१ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top