जाणून घ्या २८ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 28 July Today Historical Events in Marathi

२८ July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज हिपॅटायटीस लसीचा शोध लावणारे नोबल परितोषिक विजेते अमेरिकन आरोग्यशास्त्रज्ञ व अनुवंशशास्त्रज्ञ बारुच सॅम्युअल ब्लंबरबर्ग (Baruch Samuel Blumberg) यांचा जन्मदिन. अश्या या महान शास्त्रज्ञांचा जन्मदिन विश्व हिपॅटायटीस दिवस महणून साजरा करण्याचे विश्व आरोग्य संस्थेने जाहीर केलं. दरवर्षी २८ जुलै हा दिवस हिपॅटायटीस दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तसचं, मित्रांनो, आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेलं जगातील सर्वात मोठ युद्ध म्हणजे पाहिलं महायुद्ध होय. या महायुद्धाची सुरुवात सन १९१४ साली आजच्या दिवशी झाली होती.

जाणून घ्या २८ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 28 July Today Historical Events in Marathi

28 July History Information in Marathi
28 July History Information in Marathi

२८ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 July Historical Event

 • इ.स. १८२१ साली पेरू देशाला स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळालं.
 • सन १९१४ साली प्रथम विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती.
 • सन १९२५ सालापासून २८ जुलै हा दिवस विश्व हिपॅटायटीस डे म्हणून साजरा करण्यात येतो.
 • सन १९३४ साली पं. मदनमोहन मालवीय आणि बापुजी आणे यानी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.
 • सन १९७९ साली चौधरी चरण सिंह यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. पंतप्रधान पदी विराजमान होणारे ते भारतातील पाचवे क्रमांकाचे नागरिक आहेत.
 • सन १९८४ साली अमेरिकेतील लॉस एंजेल्स या शहरात २३ व्या ऑलम्पिक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
 • सन २००१ साली भारतीय आसामी गायिका इंदिरा कुमार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२८ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १९०९ साली आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष कासू ब्रह्मानंद रेड्डी यांचा जन्मदिन.
 • सन १९२५ साली हिपॅटायटीस लसीचे जनक नोबल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक व अनुवंशशास्त्रज्ञ बारुच सॅम्युअल ब्लंबरबर्ग(Baruch Samuel Blumberg) यांचा जन्मदिन.
 • सन १९२८ साली शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सन्मानित भारतीय रसायनशास्त्रज्ञ व भारतातील संगणकीय रसायन शास्त्राचे प्रणेते तसच, कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक पल्लीकरणई तिरुमलाई नरसिंहन यांचा जन्मदिन.
 • सन १९३२ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कवी आणि गीतकार हिरेन भट्टाचार्य यांचा जन्मदिन.
 • सन १९३५ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय उद्योग तज्ञ आणि हिंदुस्तान लीव्हरचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक शेखर गांगुली यांचा जन्मदिन.
 • सन १९३६ साली प्रसिद्ध वेस्ट इंडीज संघाचे माजी क्रिकेटपटू व फलंदाज गारफील्ड सोबर्स(Garfield Sobers) यांचा जन्मदिन.
 • सन १९४० साली साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित गुजराती भाषिक कवी व निबंध लेखक अनिल जोशी यांचा जन्मदिन.
 • सन १९५४ साली प्रसिद्ध व्हेनेझुएलाचे राजकारणी व अध्यक्ष ह्यूगो चावेज़(Hugo Chávez) यांचा जन्मदिन.
 • सन १९६५ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध बासरीवादक रोनू मजूमदार यांचा जन्मदिन.

२८ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 July Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १८८४ साली फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांचे मोठे बंधू फ्रेंच कायदेपंडित, मुत्सद्दी व फ्रेंच शासक जोसेफ-नेपोलियन बोनापार्ट(Joseph Bonaparte) यांचे निधन.
 • सन १९६८ साली नोबल पारितोषिक विजेता रेडिओएक्टिव्हिटी आणि रेडिओकेमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हॅन(Otto Hahn) यांचे निधन.
 • सन १९७२ साली भारतातील कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या व नक्सलवाद विरोधी आपले आंदोलन सुरु करणाऱ्या चारू मजूमदार यांचे निधन.
 • सन १९७५ साली राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर उर्फ राजाराम दत्तात्रय यांचे निधन.
 • सन १९८८ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित सलग आठ वेळचे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे माजी भारतीय बॅडमिंटनपटू सय्यद मोदी यांची हत्या करण्यात आली.
 • सन २०१६ साली पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेतादेवी यांचे निधन.
 • सन २०१७ साली भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top