जाणून घ्या 30 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

30 December Dinvishes

३० डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

३० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 December Today Historical Events in Marathi

30 December History Information in Marathi
30 December History Information in Marathi

३० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 December Historical Event

  • १८०३ ला ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले.
  • १९०६ ला ऑल इंडिया मुस्लिम लीग ची (ढाका) मध्ये स्थापना.
  • १९४३ ला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकाविला.
  • १९७९ ला पश्चिम आफ्रिकेतील एका देशाने संविधानाला स्विकार केले.
  • २००२ ला ऑस्ट्रेलिया ने इंग्लंड ला एशेज च्या क्रिकेट च्या कसोटी सिरीज मध्ये हरवले होते.
  • २००३ ला ऑस्ट्रेलिया ने भारताला मेलबर्न च्या टेस्ट सिरीज मध्ये हरवून सिरीज स्वतःच्या नावावर केली होती.
  • २००६ ला इराक चे तानाशाह म्हणून ओळखले जाणारे सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा.
  • २००७ ला बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर १९ वर्षाच्या बिलावल ला पाकिस्तान पीपल्स पार्टी चा अध्यक्ष बनविल्या गेले.
  • २००८ ला राष्ट्रीय चेस चैंपियनशिप सूर्यशेखर गांगुली ने आपल्या नावावर केली.

३० डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७९ ला महान संत रमण महर्षी यांचा जन्म.
  • १९२३ ला संसद माजी सदस्य प्रकाश वीर शास्त्री यांचा जन्म.
  • १९३५ ला प्रथम भारतीय चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म.
  • १९४४ ला वरिष्ठ पत्रकार, तसेच हिंदी प्रेमी वेद प्रताप वैदिक यांचा जन्म.
  • १९५० ला भारतीय समज सेवक डॉ. हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म.
  • १९८९ ला भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी चा जन्म.
  • १९९२ ला भारताच्या युवा बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा जन्म.
  • १९९४ ला भारताच्या आर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेता रजत चौहान चा जन्म.

३०  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९७१ ला भारताचे प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे निधन.
  • १९८७ ला चित्रपट संगीतकार दत्ता नाईक यांचे निधन.
  • १९९० ला भारताचे प्रसिद्ध कवी आणि पत्रकार रघुवीर सहाय यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top