4 March Dinvishesh
४ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
४ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 March Today Historical Events in Marathi
४ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 March Historical Event
- १७९१ ला आजच्या दिवशी व्हरमाँट हे १४ वे राज्य बनले.
- १८३७ ला आजच्या दिवशी शिकागो शहराची स्थापना करण्यात आली.
- १८५१ ला आजच्या दिवशी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ची स्थापना.
- १८६१ ला आजच्या दिवशी अब्राहमन लिंकन अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
- १९५१ ला आजच्या दिवशी दिल्ली येथे आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले.
- २००९ ला राजस्थान च्या पोखरणाला भारताच्या ब्रह्मोस नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्या गेली.
- २०१२ ला रशिया चे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन हे राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले.
४ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 March Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८८९ ला हिंदी साहित्यकार, लेखक रामनरेश त्रिपाठी यांचा जन्म.
- १९२२ ला हिंदी, तसेच गुजराती चित्रपट अभिनेत्री दीना पाठक यांचा जन्म.
- १९२६ ला अॅमवे चे सह्संथापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
- १९३५ ला भारतीय राजस्थान च्या माजी राज्यपाल प्रभा राव यांचा जन्म.
- १९८० ला भारतीय टेनिस प्लेयर रोहन बोपन्ना यांचा जन्म.
- १९८० ला भारतीय चित्रपट अभिनेत्री कमालिनी मुखर्जी यांचा जन्म.
- १९८७ ला भारत्तीय चित्रपट अभिनेत्री श्रद्धा दास यांचा जन्म.
- १९८६ ला इंस्टाग्राम चे सह्संथापक माईक क्रिगर यांचा जन्म.
४ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 March Death / Punyatithi / Smrutidin
- १९२८ ला प्रसिद्ध भारतीय वकील आणि राजनेते सतेंद्र प्रसन्न सिन्हा यांचे निधन.
- १९३९ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक तसेच गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाळ यांचे निधन.
- १९४८ ला प्रसिद्ध हिंदू महासभेचे लीडर बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन.
- १९९५ ला हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता इफ्तिखार यांचे निधन.
- २०१६ ला आजच्या दिवशी मल्याळम भाषेचे साहित्यकार पी.के. नायर यांचे निधन.
- २०१६ ला लोकसभेचे माजी स्पीकर पी.ए. संगमा यांचे निधन.
४ मार्च साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय सुरक्षा दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!