जाणून घ्या 5 मार्च रोजी येणारे दिनविशेष

5 March Dinvishesh

५ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

५ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 March Today Historical Events in Marathi

5 March History Information in Marathi
5 March History Information in Marathi

५ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 March Historical Event

 • १९०४ ला निकोला टेसला यांनी बॉल लाइटनिंग ची व्याख्या जगासमोर ठेवली.
 • १९४९ ला आजच्या दिवशी झारखंड पार्टी ची स्थापना झाली.
 • १९८२ ला आजच्या दिवशी “वेनेरा १४” या अवकाशयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला.
 • १९९७ ला आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित झाले.
 • २००१ ला सौदी अरेबिया च्या मक्का मदिना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ४० यात्रेकरू मारले गेले.
 • २००२ ला आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया येथे कॉमनवेल्थ समिट चा समारोप झाला.
 • २००९ ला इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव लिमिटेड (IFFCO) हि आजच्या दिवशी एका वर्षामध्ये एक करोड़ टन ची विक्री करणारी जगातील पहिली कंपनी ठरली.

५ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९०५ ला आजच्या दिवशी भगत सिंह यांची काही देशाहिता च्या कार्यांमध्ये मदत करणारी स्वातंत्र्य सैनिक सुशीला दीदी यांचा जन्म.
 • १९१३ ला प्रसिद्ध गायिका गंगूबाई हंगल यांचा जन्म.
 • १९१६ ला ओडीसा चे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांचा जन्म.
 • १९२५ ला माजी लोकसभा सदस्य वसंत साठे यांचा जन्म.
 • १९५८ भारतीय अभिनेता एम.नासार यांचा जन्म.
 • १९५९ ला मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जन्म.
 • १९७४ ला भारतीय टीवी कलाकार हितेन तेजवानी यांचा जन्म.
 • १९८४ ला भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री आरती अग्रवाल यांचा जन्म.
 • १९९० ला हिंदी तसेच ऑस्ट्रेलियन चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री पल्लवी शारदा यांचा जन्म.

५ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 March Death / Punyatithi / Smrutidin

 • १८२७ ला इलेक्ट्रिक बॅटरी चे संशोधक इटली चे भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सांद्रो वोल्टा यांचे निधन.
 • १९५३ ला रशिया चे माजी राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन.
 • १९८९ ला गदर पार्टीच्या संस्थापाकांमध्ये असणारे बाबा पृथ्वी सिंह यांचे निधन.
 • १९९५ ला भारतीय अभिनेता जलाल आगा यांचे निधन.
 • २०१३ ला व्हेनेझुएला चे माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here