जाणून घ्या 8 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

8 January Dinvishesh 

८ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 January Today Historical Events in Marathi

8 January History Information in Marathi
8 January History Information in Marathi

८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 January Historical Event

 • १९२९ ला नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज यांच्या मध्ये पहिल्यांदा टेलिफोन वर संपर्क झाला.
 • १९५८ ला १४ व्या वर्षाच्या बॉबी फिशर ने अमेरिकेची चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.
 • १९७१ ला पाकिस्तान चे राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी नेता शेख मुजीबुर रहमान यांची जेल मधून सुटका करण्यात आली.
 • १९७३ ला रशियाने “मिशन ल्‍यूना २१” ला स्पेस मिशन चे प्रक्षेपण केले.
 • २००९ ला ४,३०० वर्षाआधीची रानी सेशेशेट ची इजिप्त येथे ममी सापडली.
 • १८८९ ला पंच कार्ड टॅब्युलेटिंग मशीन चे पेटंट हरमन हॉलरिथ यांच्या नावावर मिळाले.

८ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –8 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९०९ ला भारतीय कादंबरीकार आशापूर्णा देवी यांचा जन्म.
 • १९२५ ला प्रसिद्ध टीकाकार मोहन राकेश यांचा जन्म.
 • १९२९ ला भारतीय चित्रपट अभिनेता सईद जाफ़री यांचा जन्म.
 • १९३९ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री नंदा यांचा जन्म.
 • १९४२ ला जगप्रसिद्ध ब्रिटन चे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म.
 • १९८४ ला कोरिया चा तिसरा शासक किम जोंग उन चा जन्म.
 • १९८६ ला प्रसिद्ध अभिनेता नवीन कुमार गोवडा उर्फ यश यांचा जन्म.

८ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १६४२ ला प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ गॅलीलियो गॅलेली यांचे निधन.
 • १८८४ ला प्रसिद्ध समाज सुधारक केशव चंद्र सेन यांचे निधन.
 • १९८७ ला माजी भारतीय क्रिकेटर नाना जोशी यांचे निधन.
 • १९९५ ला स्वातंत्र्य सैनिक मधु लिमये यांचे निधन.
 • २००३ ला भारतीय कीटकशास्त्रज्ञ महादेव सुब्रमण्यम मनी यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top