Sunday, June 15, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय?

CET Exam Mahiti Marathi

तुम्ही १२ वी नंतर जर इंगीनिरिंग, अग्रीकल्चर, B/Tech , B.E, फार्मसी, Pharma B आणि D यापैकी कोणत्याही फिल्ड ला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला देणे अनिवार्य आहे. CET म्हणजे नेमक काय? त्यामध्ये कोणत्या फिल्ड साठी CET चा सिल्याबस काय असणार? CET कशासाठी द्यावी लागते? CET साठी अप्लाय कस करायचं? या सारखे बरेचशे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हे आर्टिकल तुमच्या साठी खास असणार आहे, चला तर मग सुरु करूया.

Contents show
1 एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय? – CET Exam Information In Marathi
1.1 MHT-CET म्हणजे नेमक काय? – Full Form of CET
1.2 एमएचटी सीईटी सिल्याबस – Syllabus of CET Exam
1.2.1 PCM – जर तुम्हाला तुम्ही PCM चे विषय घेऊन MHT – CET साठी प्रीपेअर करत असाल तर या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्सेस करू शकता:
1.2.2 PCB – जर तुम्ही PCB चे विषय घेऊन प्रीपेर करत असाल तर या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्सेस करू शकता:
1.2.3 सिल्याबस PCMB
1.2.4 physics
1.2.5 CHEMISTRY
1.2.6 MATHEMATICS
1.2.7 BIOLOGY
1.2.7.1 Botany
1.2.7.2 Zoology
1.3 CET एक्झाम साठी अप्लाय कस करायचं – How to apply for CET Exam
1.4 MHT CET अप्लिकेशन फॉर्म साठी लागणारे कागदपत्रे – Documents Required for CET Exam
1.4.1 एमएचटी सीईटी परीक्षेबाबत विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – FAQ About CET Exam

एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय? – CET Exam Information In Marathi

MHT-CET म्हणजे नेमक काय? – Full Form of CET

एमएचटी सीईटी एक परीक्षा आहे जी दरवर्षी महाराष्ट्र सरकार १२ वी नंतर undergraduate इंजिनिअरिंग, फार्मसी, B.Tech/B.E या सारख्या कोर्सेस मध्ये admission घेण्यासाठी घेतली जाते. MHT-CET चा फुल फॉर्म आहे Maharashtra Common Entrance Test असा आहे.

  • जे विद्यार्थी १२ वी उतीर्ण झाले आहेत आणि त्यांच्या कडे Indian Nationality आहे अशेच विद्याथी परीक्षा देऊ शकतात. MHT-CET साठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नाही आहे.
  • तुम्हाला फिसिक्स, केमिस्ट्री, गणित हे विषय तुमच्या सिल्याबस मध्ये असणे गरजेचे आहे जर हे विषय तुमच्या सिल्याबस मध्ये नसतील तर तुम्ही CET एक्झाम देऊ शकणार नाही.

एमएचटी सीईटी सिल्याबस – Syllabus of CET Exam

MHT-CET हि दोन प्रकारची राहते.

  1. PCM (फिसिक्स, केमिस्ट्री, गणित)
  2. PCB (फिसिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स)
  • PCM – जर तुम्हाला तुम्ही PCM चे विषय घेऊन MHT – CET साठी प्रीपेअर करत असाल तर या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्सेस करू शकता:

  1. NDA
  2. B-Arch
  3. Indian Army
  4. Hotel management
  5. BCA
  6. BCS
  7. BBA
  8. BE
  9. B.Tech
  10. Engineering
  • PCB – जर तुम्ही PCB चे विषय घेऊन प्रीपेर करत असाल तर या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्सेस करू शकता:

  1. BSC (अग्रिकल्चर, forestry, horticulture, fishery )
  2. BSC बायोटेक्नोलोजी
  3. B pharmacy
  4. BCS डेअरी टेक्नीकनोलोजी
  5. D.ED

सिल्याबस PCMB

physics

  1. kinetic theory of gases and radiation
  2. Oscillation
  3. Aton, Molecules, and Nuclei
  4. Rotational Motion
  5. Electrostatics
  6. Magnetic Effect of electric current
  7. Electromagnetic induction
  8. Semiconductors
  9. Wave Motion
  10. Magnetism
  11. Circular Motion
  12. Interference and diffraction
  13. Surface Tension
  14. Current Electricity
  15. Gravitation
  16. Stationary Waves
  17. Electrons And photons
  18. Elasticity
  19. Wave Theory of Light
  20. Communication Systems

CHEMISTRY

  1. Chemical Thermodynamics and energetic
  2. P-Block Element – Group 15 to 18
  3. D and F block elements
  4. Coordination Compounds
  5. Alcohols, Phenols, And Ether
  6. Solid-state
  7. Organic Compounds Containing Nitrogen
  8. Solutions And Colligative properties
  9. Chemical Kinetics
  10. Halogen Derivatives Of alkanes And Arenes
  11. Biomolecules
  12. Polymers
  13. Chemistry in Everyday Life
  14. Aldehydes, Ketones, And Carboxylic Acids

MATHEMATICS

  1. Integration
  2. Trigonometric Functions
  3. Three Dimensional Geometry
  4. Differentiation
  5. Probability Distribution
  6. Matrices
  7. Circles
  8. Vectors
  9. Conics
  10. Continuity
  11. Applications of Derivatives
  12. Differential equations
  13. Bernoulli trials And Bionomial Distribution
  14. Pair of Straight Lines
  15. Line
  16. plane
  17. Linear Programming Problems
  18. Applications of Definite Integrals
  19. Statistics
  20. Mathematical Logic

BIOLOGY

Botany
  1. Plant Diversity
  2. Ecology
  3. Plant Anatomy
  4. Cell Biology & Cell Divison
  5. Plant Morphology
  6. Bio-molecule
  7. Plant Physiology
  8. Genetic & Biotechnology
  9. Plant Reproduction
  10. Biology in Human Welfare
Zoology
  1. Animal Diversity
  2. Structural Organisation in animals
  3. human physiology
  4. Animal Tissue
  5. Human Reproduction & reproduction Health
  6. Origin & Evolution
  7. animal husbandry
  8. Human Health & Diseases

CET एक्झाम साठी अप्लाय कस करायचं – How to apply for CET Exam

  • सर्वात आधी MHT CET २०२२ याच्या ओफ़िशिअल वेबसाईट वरती जावे cetcell.mahacet .org
  • त्यानंतर MHT CET २०२२ अप्लिकेशन फॉर्म अशी लिंक येणार त्या लिंक वरती क्लिक करावे.
  • न्यू क्यान्डीडेड registration असा ओपशन येईल तो निवडावा.
  • तुमच्या समोर अप्लिकेशन फॉर्म ओपण झाला असेल आता त्या मध्ये विचारलेली माहिती योग्य रित्या भरावी आणि फॉर्म सबमिट करावा.

MHT CET अप्लिकेशन फॉर्म साठी लागणारे कागदपत्रे – Documents Required for CET Exam

  1. १० वी मार्कशीट
  2. १२ वी मार्कशीट
  3. जन्मदाखला
  4. घराचे बिल
  5. जातीचा दाखला
  6. Domicile certificate
  7. फोटो आणि सही स्कॅन केलीली
  8. परीक्षा फीस जमा करण्यासाठी बँक खात्याची माहिती
  9. CET अप्लिकेशन फॉर्म साठी लागणारी फीस
  10. PCM – जनरल साठी ८००- आणि category साठी ६००-
  11. PCB – जनरल साठी ८००- आणि category साठी ६००-

तर अश्या प्रकारे तुम्ही CET साठी तयारी करू शकता आशा आहे तुम्हाला वरील माहिती ची मदत झाली असेल, तुम्हाला समजल असेल CET म्हणजे काय? कोणते विषय CET साठी आवश्यक आहेत. CET साठी चा सिल्याबस पण आम्ही तुम्हाला दिला आहे. CET साठी लागणारे डॉक्युमेंट सुधा तुम्हाला दिलेले आहेत, CET चा फोर्म कश्या प्रकारे भरावा या सर्व गोष्टी ची माहिती तुम्हाला या मध्ये पाहायला भेटली असेल.

एमएचटी सीईटी परीक्षेबाबत विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – FAQ About CET Exam

Q1. MHT-CET एक्झाम किती मार्क  ची राहते ?

Ans : एमएचटी सीईटी एक्झाम २०० मार्क ची राहते .

Q२. MHT-CET परत देता येणार का ?

Ans : हो, MHT -CET हि परत  सूद्धा देऊ शकता .

Q३. MHT-CET एक्झाम साठी किती वेळ राहतो ?

Ans : साधारण ३ तास MHT -CET एक्झाम राहते .

Q४. MHT -CET आणि NEET सोबत देता येते का ?

Ans : हो ,तुम्ही दोन्ही एक्झाम सोबत देऊ शकता .

Q५. MHT – CET ऑनलाईन राहते कि ऑफलाईन ?

Ans : हि एक्झाम दरवषी  ऑनलाईन मोड मध्ये घेण्यात येते .

Editorial team

Editorial team

Related Posts

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती
Career

MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये...

by Editorial team
January 26, 2024
महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन
Career

महिलांसाठी बेस्ट करिअर ऑप्शन

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, आजकाल अस एकही क्षेत्र नाही कि ज्यामध्ये महिला...

by Editorial team
January 26, 2024
MS Excel म्हणजे काय?
Career

MS Excel म्हणजे काय?

MS-Excel आपल्या कॉम्प्युटर मध्ये बरेच अशे सॉफ्टवेयर असतात, जे आपण खुप जास्ती प्रमाणात वापरतो, व ते आपले काम खुप सोप्पे...

by Editorial team
November 9, 2023
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved