Balpan Status in Marathi
सर्वांच्या जीवनातील एक गोड आठवण म्हणजे आपलं बालपण. किती सुंदर असत ना सर्व काही ना कशाची काळजी, ना कशाची चिंता फक्त इकडे तिकडे बागळणे, खेळणे आणि घरी येऊन आई आई करणे.
बरेच जण तर असेच होते लहानपणात ज्यांनी असा विचार केला की मोठं झाल्यावर खूप मजा येईल पण जेव्हा मोठे झाले तेव्हा कळलं की खरी मजा तर लहान पणातच होती, माझ्या सारखाल्याच काय प्रत्येकाला जर अस विचारलं की सांगा तुम्ही तुमच्या जीवनातील कोणता क्षण पुन्हा जगू इच्छिता तर कोणताही संकोच न करता प्रत्येक जण म्हणेलच मला माझं बालपण जगायच आहे, तर आज त्याच बालपणावर विचार पाहणार आहोत, ज्यांना वाचून आपल्याला पुन्हा आपल्या लहानपणी जावंसं वाटेल, तर चला जाऊ काही वेळापूरते आपल्या बालपणात.
बालपणा वर सुंदर मराठी कोट्स – Childhood Quotes in Marathi

लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.

लहानपणीचे पण काय दिवस होते ते कुठेही डोळे लागले तरीही सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे.
Childhood Memories Status

लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच तशी औषध आज पर्यंत कोणती बनवलीच नाही.

ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक जेव्हा पाण्यात आमचे पण छोटे जहाज चालायचे.
Childhood Status in Marathi

लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल.

लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता पण वेळ प्रत्येकाजवळ होता, आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळच नाही.
Balpan Status in Marathi

लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.

लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो पण आता शाळेच्या आठवणीने रडायला येत.
Childhood Memories Quotes 
जेव्हा शाळेत सर फळा पुसायचे काम द्यायचे तेव्हा काही तरी मोठं काम केलं अशी फिलिंग यायची.

एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते.
प्रत्येकाचे बालपण प्रत्येकाला एक सुखद आनंद देऊन गेलेलं असतं, आपल्या बालपणातील गोष्टी आम्हाला कळवा, आशा करतो आपल्याला या लेखाला वाचून तसेच ह्या लहान पणीच्या आठवणी वाचून लहानपण आठवलं असेल , आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका,आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!



