Raksha Bandhan Quotes in Marathi
रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या रक्षणाचे वचन देतो, बहीण भावाच्या नात्यासाठी हिंदू धर्मात दोन सण प्रामुख्याने साजरे केले जातात एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज, या दोन्ही सणांमध्ये बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ काही भेटवस्तु म्हणून आपल्या बहिणीला काही तरी देतो, तसेच रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते, आणि आपलं भावावरील प्रेम व्यक्त करते.
तसही भावाचं आणि बहिणीच नात हे सर्व नात्यांपेक्षा वेगळं असत.त्यामध्ये भांडण ही होते आणि प्रेम सुद्धा एकमेकांना मदत करणे आणि एकमेकांच्या खोड्या सुद्धा, घरात बहीण भाऊ एकत्र असले की दोघांमध्ये मस्ती, गप्पा ह्या सर्व गोष्टी होतातच त्यांचे एकमेकांसोबत भांडण होऊन सुद्धा त्यांचं एकमेकांवरील प्रेम कधी कमी होत नाही तर आपण आज या लेखात रक्षाबंधन या बहीण भावाच्या पवित्र सणाबद्दल काही Quotes पाहणार आहोत तर आशा करतो आपल्याला आवडतील तर चला पाहूया काही Quotes ज्या रक्षाबंधना वर आहेत.
रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा 2021- Raksha Bandhan Quotes in Marathi

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,राखी एक विश्वास आहे, तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र मी तुला देऊ इच्छितो.
Rakhi Wishes in Marathi

बंध हा प्रेमाचा नाव जयाचे राखी बंधीते भाऊराया आज तुज्या हाती.
Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha
बहीण भाऊ हे फक्त नात्याने बहीण भाऊ नसून ते चांगले मित्र सुद्धा असतात ज्याप्रमाणे मैत्रीत भांडण प्रेम एकमेकांना समजून घेणं या सर्व गोष्टी या नात्यात असतात या नात्याला शब्दांमध्ये व्यक्त करण कठीणच तरीही या लेखात आपण रक्षाबंधनाविषयी काही Quotes, पाहू तर चला पुढे….

औक्षिते प्रेमाने उजळुनी दिपज्योति रक्षावे मज सदैव अन अशीच फुलावि प्रीती.
Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha in Marathi

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा आला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण.
Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha

पवित्र प्रेमाच अतूट नात ते म्हणजे भाऊ बहिणीच.
Raksha Bandhan Marathi Quotes

भाऊ बहीण सख्खे असो की चुलत पण वेळ पडल्यावर एकमेकांना साथ नक्की देतात.
Raksha Bandhan Marathi SMS

मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं,जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत तेच खर बहीण भावाचं नात असत.
Raksha Bandhan Quotes in Marathi

नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी आज सार सार आठवतंय हातातल्या राखीसोबत ताई तुझं प्रेम मी साठवलय.
Happy Raksha Bandhan

काही नाती खूप अनमोल असतात हातातील राखी मला याची कायम आठवण देत राहील, तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,आणि आलंच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल.
Raksha Bandhan Quotes

माझ्या लाडक्या दादाला रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा.
Raksha Bandhan Wishes for Sister in Marathi

दृढ बंध हा राखीचा दोन मनाचं अतूट एक बंधन आहे हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणार अलवर स्पंदन आहे.
Raksha Bandhan Wishes in Marathi

नाजूक हळव्या प्रेमाचा हा बंध रेशमी धाग्याचा.
Raksha Bandhan Wishes

राखी आपल नात जोडणारा एक रेशीम धागा आहे.
Marathi Quotes on Raksha Bandhan

आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणार कुठल्याही संकटात हक्कान तुला हाक मारणार विश्वास आहे माझा तुझ्या वरचा धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
पुढील पानावर आणखी…