Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

खास Instagram वर  शेअर करण्यासाठी स्टेटस

आजकाल सोशल मीडिया चा जमाना आहे, आणि त्यावर चॅलेंज वर चॅलेंज चा नेहमी ट्रेंड चालूच असतो, स्टेटस आणि पोस्ट आणि अनेक गोष्टींचा एकत्र जमाव आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतो, अनेक अनोळखी मित्रांशी गप्पा, व्हिडीओ चॅट आपण सोशल मीडिया च्या माध्यमातून करू शकतो.

सोशल मीडिया असा माध्यम आहे जेथे चांगलंही तितकंच आणि वाईटही, कोणावर जर अन्याय होत असेल आणि एखाद्याने त्या अन्यायाची चित्रफीत जर सोशल मीडियावर टाकली तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सोशल मीडिया द्वारा केला जातो, आणि एखादी अफवा असेल तर त्या अफवेचे खंडन ही सोशल मीडियावर पाहायला मिळते.

त्या सोशल मीडियापैकी एक म्हणजे Instagram, आजच्या लेखात Instagram वर शेयर करण्यासाठी आपण काही Quotes, Status पाहणार आहोत तर चला पाहूया, काही Instagram Status तेही मराठी मध्ये….

खास Instagram वर शेअर करण्यासाठी स्टेटस – Instagram Marathi Status

Instagram Marathi Status Image

 आयुष्याच्या वळणावर कधी मी चुकीचा वाटलो ना तर जगाला सांगण्या अगोदर एकदा मला नक्की सांगा.

Instagram Marathi Status New

 ओय खडूस तू खूप आवडतेस मला.

Instagram Marathi Love Status Images

Instagram Marathi Love Status Images
Instagram Marathi Love Status Images

 तुला कोणी पाहिलं तर जीव माझा जळतो जगापासून कुठे लपवू मग हा विचार पडतो.

Instagram Marathi Attitude Status

Instagram ची माहिती नसणारे व्यक्ती थोडेच पाहायला मिळतील, जवळ जवळ आज काल सर्वांना त्याविषयी माहिती आहे, आणि सर्व त्या विषयी जाणते आहेत, आपल्याला एखादी पोस्ट आवडली की लगेच त्या पोस्ट ला आपल्याला शेयर करावे वाटते आज आम्ही ही आपल्या साठी काही Quotes घेऊन आलो आहोत ज्या वाचून आपणही त्या Quotes आणि स्टेटस ला लगेच आपल्या सोशल मीडियावर शेयर कराल , तर चला पुढेही पाहूया आपल्या Instagram साठी काही Quotes आणि स्टेटस.

Instagram Marathi Attitude Status

 माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिम्मत असते.

Marathi Caption

Marathi Caption
Marathi Caption

 जो माझ्याशी नीट त्याच्याशी मी नीट बाकीची दुनियादारी,  I Don’t Care.

Instagram Status Marathi

Instagram Status Marathi
Instagram Status Marathi

 माझं नशीब माझं साथ देईना मग तुला तरी का दोष देऊ.

Instagram Marathi Status

खास माणसांशी मैत्री होत नसते तर ज्यांच्याशी मैत्री होते ते खास होत असतात.

Instagram Marathi Quotes

Instagram Marathi Quotes
Instagram Marathi Quotes

 जेव्हा जेव्हा तू पाहून हसली ना, आई शप्पथ हृदयामध्ये प्रेमाची गिटार च वाजली.

Instagram Marathi Status Image

आपण भेटलो तो क्षण मला परत हवा आहे मला तो बदलायचा नाही तर तो पुन्हा अनुभवायचा आहे.

Marathi Quotes for Instagram

Marathi Quotes for Instagram
Marathi Quotes for Instagram

 लोक जळतात तर जळूद्या आपण विझवत नाही बसायचं.

Marathi Captions for Instagram

Marathi Captions for Instagram
Marathi Captions for Instagram

मी मोजकेच माणस जोडतो, कारण १०० पाळणाऱ्यांपेक्षा ५ कुत्री पाळलेली बरी.

Instagram Marathi Status FB

 शांत असणे म्हणजे आक्रमक नसणे असा गैरसमज होतो माझ्याबद्दल.

Instagram Marathi Love Status

Instagram Marathi Love Status
Instagram Marathi Love Status

कधी येईल तो दिवस जेव्हा मी रोज सकाळी तुला Miss नाही तर Kiss करेल.

Insta Marathi Status

Insta Marathi Status
Insta Marathi Status

 आमच्या सावळ्या रंगाला आमचा कमी पणा समजू नका कारण येथे लोक दुधापेक्षा चहाचे दिवाने आहेत.

Instagram Marathi Status for Best Friends

बरोबर असेल तर जीवाला जीव देणारे आणि चुकलो तर कान पकडून समजावणारे मित्र हवेत.

सोशल मीडिया चा वापर करून बरेच लोक पैसेही कमावत आहेत, तेही सहजपणे सोशल मीडिया मध्ये खूप ताकद आहे, एका दिवासात हिरो आणि एका दिवासात झिरो बनविण्याची ताकद सोशल मीडियात आहे,

एखाद्याला न्याय मिळवून देण्यातही आपण सोशल मीडिया चा वापर करू शकतो, पण सावधान कधी कधी काही व्हिडीओ हे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तयार केलेले असतात म्हणून आपण एखाद्या पोस्ट ला पडताळून पाहिल्या शिवाय तिला समाजात पसरवू नका,

पण हो आमच्या लिहिलेल्या Quotes आणि स्टेटस आपल्याला आवडल्या असतील तर या Quotes आणि विचारांना आपल्या मित्रांना Instagram तसेच इतर सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved