Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

सौंदर्यावर सर्वोत्कृष्ट कोट्स

Marathi Quotes on Beauty

सौंदर्यामध्ये बरीच शक्ती असते जी कोणालाही आपल्याकडे आकर्षित करते. खरे सौंदर्य हेच निसर्गाने बनविले आहे. आपण आपल्या डोळ्यांनी सौंदर्य पाहतो आणि वाचतो, परंतु यामुळे आपल्या हृदयाला आनंद होतो.

बर्‍याच लोकांसाठी सौंदर्याची व्याख्या खूपच लहान असते. ते लोक शारीरिक सौंदर्यावर अधिक लक्ष देतात. परंतु एखाद्याच्या हृदयाची सुंदरता इतर कोणत्याही सौंदर्यापेक्षा महत्वाची असते.

आपण हृदयाच्या सौंदर्यास प्राधान्य देऊन आपले जीवन सुधारू शकतो. कारण यामुळे आपल्याला सौंदर्य नक्की काय आहे हे जाणून आणि त्याचा अर्थ खर्‍या अर्थाने कळू शकेल.

आम्ही सौंदर्यावर सर्वोत्कृष्ट कोट्स आणले आहेत,जे खालीलप्रमाणे आहेत. हे पोस्ट वाचा आणि मित्रांसह शेयर करा. –

सौंदर्यावर सर्वोत्कृष्ट कोट्स – Marathi Quotes on Beauty

Beauty Quotes in Marathi
Beauty Quotes in Marathi

“प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असते, परंतु प्रत्येकजण ते पाहत नाही”.

“नैसर्गिक सौदर्याला कोणत्याही मेकअपची आवश्यकता नसते”. 

Beauty Quotes in Marathi

Beauty Quotes
Beauty Quotes

“स्त्रीचे सौंदर्य चेहऱ्यावर नसून तिच्या आत्म्यात दिसून येते.

“सौंदर्य शक्ती आहे; हसू ही तलवार आहे.” 

Beauty Quotes

Marathi Quotes on Beauty
Marathi Quotes on Beauty

“सौंदर्यासाठी आनंदा सारख दुसर कोणत कॉस्मेटिक नाही.”

“सुंदर चेहरा असणे म्हणजे सौंदर्य नाही तर एक सुंदर मन, एक सुंदर हृदय आणि मुख्य म्हणजे एक सुंदर आत्मा असणे म्हणजे सौदर्य.”

Saundarya Quotes

Saundarya Quotes
Saundarya Quotes

“सौंदर्य म्हणजे तुमच्या आत्म्याचा प्रकाश आहे.”

“सौंदर्य म्हणजे कायम आनंद होय.”

Sundarta Quotes in Marathi

Sundarta Quotes in Marathi
Sundarta Quotes in Marathi

“बाह्य सौंदर्य आकर्षित करते, परंतु अंतर्गत सौंदर्य मोहक करते.”

“जो सौंदर्य पाहण्याची क्षमता ठेवतो तो कधीच म्हातारा होत नाही.”

Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved