Wednesday, June 25, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 27 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

27 January Dinvishes

२७ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२७ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 January Today Historical Events in Marathi

27 January History Information in Marathi
27 January History Information in Marathi

२७ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 January Historical Event

  • १८८० ला आजच्या दिवशी थॉमस एडिसन यांनी विजेवर चालणाऱ्या बल्बचा पेटंट आपल्या नावावर केला.
  • १९४८ ला जगातील पहिला टेपरेकॉर्डर विकल्या गेला.
  • १९६७ ला अपोलो-१ ची दुर्घटने मध्ये तीन अंतरीक्ष यात्री मरण पावले.
  • १९६७ ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ जे आता बालभारती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाची स्थापना.
  • १९७४ ला नवी दिल्ली येथील नेहरू स्मारक संग्रहालय देशाच्या राष्ट्रपती वी.वी.गिरी यांनी राष्ट्राला समर्पित केले.
  • १९६९ ला बगदाद येथे १४ जणांना जासुसी च्या आरोपात पकडले आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली.
  • १९८८ ला आजच्या दिवशी हेलिकॉप्टर डाक सेवा सुरु केल्या गेली.
  • १९८८ ला अमेरिकेच्या नॅशनल जिओग्राफिक सोसायटी ची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आली.

२७ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८८६ ला आंतराष्ट्रीय प्रसिद्धी असलेले भारतीय न्यायाधीश राधाबिनोद पाल यांचा जन्म.
  • १९०९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांचा जन्म.
  • १९२२ ला भारतीय चित्रपट अभिनेते अजित खान यांचा जन्म.
  • १९६७ ला भारतीय चित्रपट अभिनेते बॉबी देवोल यांचा जन्म.
  • १९६९ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांचा जन्म.
  • १९७६ ला भारतीय चित्रपट अभिनेते तसेच दिग्दर्शक श्रेयस तलफडे यांचा जन्म.

२७ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १५५६ ला मुघल सम्राट हुमायु चे आजच्या दिवशी निधन.
  • १९४७ ला रोटरी क्लब चे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन.
  • १९८६ ला भारतीय संगीतकार निखिल बॅनर्जी यांचे निधन
  • १९९२ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेते भारत भूषण यांचे निधन.
  • २००७ ला प्रसिद्ध भारतीय लेखक कमलेश्वर यांचे निधन.
  • २००८ ला इंडोनेशिया चे माजी राष्ट्रपती हाजी मुहम्मद सुहार्तो यांचे निधन.
  • २००९ ला भारताचे आठवे राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved