Friday, June 27, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

23 February Dinvishesh

२३ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२३ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 February Today Historical Events in Marathi

23 February History Information in Marathi
23 February History Information in Marathi

२३ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 February Historical Event

  • १९०५ ला आजच्या दिवशी रोटरी इंटरनेशनल क्लब ची स्थापना.
  • १९४७ ला आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था म्हणजेच (ISO) ची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आली.
  • १९७० ला आजच्या दिवशी दक्षिण अमेरिकेतील एक देश गुयाना देशात प्रजेची सत्ता आली.
  • २००३ ला ग्रॅमी पुरस्कार चे वितरण करण्यात आले. नोरा जोन्स आणि जॉन मेयर यांना पुरस्काराने सन्मानित.
  • २००७ ला आजच्या दिवशी पाकिस्तान च्या शाहीन-२ चे चाचणी केल्या गेली.
  • २०१० ला आजच्या दिवशी एम.एफ.हुसैन यांना भारताची नागरिकता प्रधान केल्या गेली.
  • २०१२ ला मेरीलँड मध्ये समलैंगिक विवाहाची अनुमती देणारा कायदा मंजूर झाला.
  • २०१४ ला रशिया च्या सोच्ची या शहरात हिवाळी ऑलिम्पिक चा समारोप करण्यात आला.
  • २०१६ ला डोनाल्ड ट्रंप यांनी नेवादा रिपब्लिकन ची प्राथमिक निवडणूक ४५.९.५% ने जिंकली.

२३ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७६ ला आजच्या दिवशी विदर्भाचे प्रसिद्ध समाजसेवक संत गाडगे महाराज यांचा जन्म.
  • १९५४ ला आध्यात्मिक गुरु बाबा हरदेव सिंह यांचा जन्म.
  • १९६५ मुंबईच्या दहशदवादी हल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म.
  • १९६८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री कृतिका देसाई खान यांचा जन्म.
  • १९६९ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री यांचा जन्म.
  • १९८३ ला भारतीय अमेरिकन कास्य कलाकार अजीज अंसारी यांचा जन्म.

२३ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १९६९ ला प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार वृंदावनलाल वर्मा यांचे निधन.
  • १९६९ ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचे निधन.
  • १९७५ ला ओडीसा चे माजी मुख्यमंत्री राजेंद्र नारायण सिंह देव यांचे निधन.
  • १९९० ला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक अमृतलाल नागर यांचे निधन.
  • २००४ ला भारतीय चित्रपट निर्माते विजय आनंद यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved