Marathi Alone Quotes
बरेचदा काही कारणांमुळे माणसाला एकटेपणा येतो आयुष्यात काहीच उरलेलं नाही असे विचार सुद्धा येतात त्या एकटेपणावर आजच्या लेखात काही Alone Quotes लिहिले आहेत तर चला पाहूया..
जीवनातील एकटेपणावर मराठीमध्ये 15+ सुविचार – Alone Quotes in Marathi

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश रहा, आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.
Alone Quotes

नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीण असते.
Marathi Quotes for Alone

मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.
Alone Thoughts

संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.
Alone Thoughts in Marathi

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो.
Alone Quotes for Boys

एकटे राहण्याने तुम्ही घाबरू शकता पण वाईट संबंधात राहून तुम्हाला हानी होईल.
Alone Images with Quotes

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.
Alone Status in Marathi

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.
Alone Status

खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी समजत नाही नशीब वाईट आहे की मी.
Alone Status Images

जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.
काही विचार Whatsapp साठी – Alone Status for Whatsapp

मी एकटा आहे एकाकी नाही.
Alone Images with Sayings

एकटं राहावंसं वाटतं कोणी सोडून जायची भीती नसते.
Alone Quotes in Marathi

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.
Alone Quotes in Love

जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.
Fighting Alone Quotes

देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही आणि घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं कळत नाही.
आपलाही कधी एकटेपणाशी सामना झालेला आहे का आम्हाला कळवा, आशा करतो वरील लिहिलेले Alone Quotes आपल्याला आवडले असतील आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!