Trending
Home / Editorial team (page 3)

Editorial team

जुलाबाकरता घरगुती उपाय – Loose Motion Treatment at Home in Marathi

Loose Motion Treatment at Home

Loose Motion Treatment at Home in Marathi जुलाब! यालाच आपण डायरीयाच्या नावाने देखील ओळखतो, याचा अनुभव ब.याच जणांनी घेतलेला असेल. हा त्रास तीव्र आणि जीर्ण असु शकतो. सारखे सारखे लॅटरीन ला जावे लागणे हे डायरीया चे मुख्य लक्षण आहे. या लक्षणाशिवाय पोटाला मुरडा मारणे, पोटात दुखणे, ताप, सुज, आणि अशक्तपणा …

Read More »

मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer

Matar Paneer Recipe in Marathi मटर पनीर एक उत्तर भारतीय डीश असुन ज्याला हिरवे मटर आणि पनीर च्या मदतीने बनवले जाते. मटर पनीर ला तुम्ही भात, पोळी, पराठा, नान, किंवा पुरी सोबत देखील सव्र्ह करू शकता. बरेचसे लोक आपल्या घरात होणा.या पाटर्यांमधे देखील मटर पनीर चा समावेश करतात आणि लोक …

Read More »

चला जाणुन घेउया या अक्षरधाम मंदिराबाबत – Akshardham Mandir Information

Akshardham Mandir Information in Marathi

Akshardham Mandir Information in Marathi अक्षरधाम मंदीर हे भारतातील प्रसिध्द मंदीर आहे. हे दिल्लीतील एक प्रमुख आकर्षण मानले जाते. दिल्लीत येणारे 70% पर्यटक अक्षरधाम मंदिरात नक्कीच येतात. हे जगतील विशालकाय मंदिरापैकी एक आहे यास स्वामीनारायण मंदिर असेही म्हणतात. याचा विशालकाय आकार स्वतःमध्ये एक आदर्श मानल्या जातो. चला जाणुन घेउया या …

Read More »

आशा भोसले यांचे जीवनचरित्र – Asha Bhosle Information in Marathi

Asha Bhosle Information in Marathi

Asha Bhosle आशा भोसले या हिन्दी चित्रपटांच्या सुप्रसिध्द प्लेबॅक गायिका आहेत. त्यांना लोक “आशाजी” या नावाने ओळखतात. आशाजींनी आपल्या करियर ची सुरूवात 1943 साली केली होती. त्यांनी आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत, त्यांनी स्वतःचे अल्बम देखील तयार केले आहेत. आशा भोसले सुप्रसिध्द मंगेशकर घराण्याच्या सदस्या असुन महान गायिका लता मंगेशकर …

Read More »

सौंदर्य वाढवण्याकरता काही घरगुती उपाय – Homemade Beauty Tips in Marathi

Homemade Beauty Tips

Homemade Beauty Tips मित्रांनो आपणा सगळयांना जगात सर्वात जास्त सुंदर दिसाव असं सतत वाटत असतं. आणि म्हणुन आपण आपल्या दिसण्याला घेउन सतत काळजीत असतो. रोज काही ना काही उपाय करून आपण आपल्या सुंदरतेमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत असतो. आज म्हणुनच आम्ही आपल्याकरता सौंदर्यामधे भर घालणा-या काही घरगुती टिप्स् घेउन आलो …

Read More »

डोळे सुंदर ठेवण्याकरता काही उपाय – Eye care tips in Marathi

Eye care tips in Marathi

Eye care tips in Marathi तेरी आखो के सिवा दुनीयामे रख्खा क्या है? खरतर ही सृष्टी, हे जीवन, जीवनाचा आनंद डोळयाशिवाय? याची कल्पना देखील आपण करू शकतो का? तर मुळीच नाही. डोळे हा आपल्या संपुर्ण शरीरातील अतिशय महत्वाचा, गरजेचा भाग आहे त्याची काळजी योग्य त-हेने आपण घ्यायलाच हवी. आपले डोळे …

Read More »

भारताचे राष्ट्रीय प्रतिक – List of National Symbols of India in Marathi

List of National Symbols of India

List of National Symbols of India भारताच्या लोकतांत्रीक शासनप्रणालीत अनेक राष्ट्रीय प्रतिके आहेत ज्यांमध्ये ऐतिहासिक लिखीत पूरावे ध्वज, प्रतिक चिन्ह, भजनं किंवा गीत, स्मारके, देशभक्त महान व्यक्ती यांचा समावेश आहे. या सर्व प्रतिकांचे भारतीय इतिहासात फार महत्व आहे. 22 जुलै 1997 रोजी भारतीय ध्वजास स्विकृती मिळाली आणि तिरंगा आपला राष्ट्रीय …

Read More »

करीना कपूर यांचे जीवनचरित्र – Kareena Kapoor Biography in Marathi

Kareena Kapoor Biography

Kareena Kapoor Biography in Marathi करीना कपूर हया एक नामवंत चित्रपट नायीका आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या कपुर परिवाराची ती नात आहे. कपूर परिवाराची चैथ्या पिढीची यशस्वी सिने कलाकार आहे. तिने आपल्या स्वतःच्या बळावर हिन्दी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुंदर शरीरयष्टी व नृत्यात पारंगत असलेल्या करिनाने सर्व …

Read More »

Slogans

Ghosh vakya in marathi for Global Warming

Marathi Slogans on Global Warming जागतिक तापमानवाढीने (ग्लोबल वार्मिंग) आज उग्र रूप धारण केलं आहे, यामुळे मानवी जीवनाच्या अस्तित्वावरचा धोका सतत वाढत चालला आहे. पृथ्वीचे तापमान मोठया प्रमाणात वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पाण्याची परिस्थीती तर दिवसेंदिवस वाढतेच आहे कुठे अति पाण्यामुळे महापुरासारखी परिथिती तर कुठे कोरडा दुष्काळ. ग्लोबल …

Read More »

सांप्रदायिक एकतेवर घोषवाक्य – Unity Slogans in Marathi

Rashtriya Ekta Diwas Var Slogan

Unity Slogans in Marathi कुठल्याही देशाचा आधार हा सामाजिक एकतेत सामावलेला असतो. या एकतेमुळे देशातील शांतता कायम राहाते. देशाचा विकास, सुख समृध्दी या एकतेमुळे सामाजिक सलोख्यामुळे कायम राहाते. वर्षानुवर्ष गुलामगिरीत असलेल्या भारताला वीर स्वातंत्र्य सैनिकांनी एकतेच्या बळावरच स्वातंत्र्य मिळवुन दिले. या राष्ट्रीय एकतेला पाहुनच ब्रिटीशांना भारत सोडुन पळुन जावे लागले. …

Read More »