CSS म्हणजे नक्की काय? उपयोग आणि प्रकार

CSS Information in Marathi

जेव्हा आपण एचटीएमएल चा वापर करून वेबसाईट तयार करतो. तेव्हा आपली वेबसाईट तयार तर् होते, पण ती वेबसाईट खूप साधी दिसते. पण CSS म्हणजेच कि (css full form – cascading style sheet) चा वापर करून आपण आपल्या वेबसाईट ला आकर्षित बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया CSS म्हणजे नेमक काय.

CSS म्हणजे नक्की काय? उपयोग आणि प्रकार – What is CSS?

CSS हि एक स्टाइल शीट भाषा आहे. हि मुख्यता वापरली जाते आपल्या वेबपेजला स्टाइल देण्यासाठी, तर या मध्ये स्टाइलचे सुधा तीन पार्ट राहतात. एक आहे external, इंटर्नल आणि इनलाइन. हि भाषा एक additional फिचर प्रोव्हायड करते एचटीएमएल भाषेला. हि भाषा प्रामुख्याने एचटीएमएल मध्ये वापरली जाते वेबपेज ला स्टाइल देण्यासाठी आणि युजर इंटरफेस बनविण्यासाठी. हि भाषा एचटीएमएल आणि जावास्क्रिप्ट मध्ये वेबसाईट ला युजर इंटरफेस देण्यासाठी तसेच वेबसाईट अप्लिकेशन आणि मोबाईल अप्लिकेशन बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरली जाते.

CSS नेमकी करते काय?

तुम्ही तुमच्या जुन्या एचटीएमएल डॉक्युमेंटला नवीन लूक देण्यासाठी या भाषेचा वापर करू शकता.

तुम्ही तुमच्या वेबसाईट चे पूर्ण लूक बदलू शकता, फक्त CSS चे काही styling वापरून आपण सहज आपल्या वेबसाईटला सुंदर बनवू शकता.

CSS का वापरावी – Uses of CSS

मोठे प्रोब्लेम सोल्व करण्यासाठी या भाषेचा उपयोग होतो –

CSS च्या आधी (color, background style, font, back, size, element alignment) या सर्व टयागस ला प्रत्येक पेज वरती रिपीट कराव लागत असे आणि हि खूप मोठी प्रोसेस होऊन जात होती. आणि टाइम पण खूप मोठ्या प्रमाणात लागायचा.

उदाहरणार्थ:- तुम्ही खूप मोठी वेबसाईट तयार करत आहे. आणि त्या मध्ये तुम्हाला font आणि color प्रत्येक पेज वरती रिपीट करावे लागतात आणि या मध्ये तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात टाइम लागत आहे आणि हि प्रोसेस महागात सुधा पडते. पण CSS नि या प्रोब्लेम ला सोल्व केले. W3C(world wide web consortium |) च्या साह्याने.

attribute प्रोव्हायड करते –

CSS तुम्हाला डिटेल attribute प्रोव्हायड करते प्लेन एचटीएमएल च्या तुलनेत तुमच्या वेबसाईट ला चांगला लूक येतो.

वेळेची बचत होते –

जेव्हा तुम्ही तुमची फाईल एचटीएमएल मध्ये तयार करता तर ती फाइल तुम्ही तुमच्या external CSS मध्ये सेव करू शकता. आणि त्यामुळे तुम्ही तुमची संपूर्ण वेबसाईट बदलू शकता फक्त एका फाइलमध्ये बदल करून.

तर अश्या प्रकारे आपण समजले कि CSS काय असते, त्याचा वापर कुठे कुठे केल्या जातो. मला आशा आहे कि तुम्हाला CSS काय असते या बदल माहिती भेटली असेल आणि जर तुम्हाला front end मध्ये काम करायचं असेल तर CSS शिकणे किती महत्वाचे आहे हे सुधा तुम्हाला समजले असेल.

FAQ About CSS

Q1. CSS म्हणजे काय?

Ans: CSS (कॅस्केडिंग स्टाईल शीट्स) वेब पृष्ठे स्टाईल आणि लेआउट करण्यासाठी वापरली जाते — उदाहरणार्थ, आपल्या सामग्रीचा फॉन्ट, रंग, आकार आणि अंतर बदलण्यासाठी, contenct ला स्पलीट करण्यासाठी किंवा अॅनिमेशन आणि इतर styling फिचर जोडण्यासाठी. css चा वापर करतात.

Q2. CSS चे 3 प्रकार काय आहेत?

Ans: CSS चे तीन प्रकार आहेत जे खाली दिले आहेत:
1. इनलाइन CSS
2. अंतर्गत किंवा एम्बेडेड CSS
3. बाह्य CSS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here