Monday, June 30, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जीवनावर आधारित काही सुंदर विचार

Beautiful Quotes in Marathi

जीवनात आपण बऱ्याच गोष्टींचा सामना करत असतो कधी वाईट परिस्थितीचा तर कधी चांगल्या परिस्थिती चा आणि ह्या चांगल्या परिस्थितींमध्ये आपण आनंदी असतो आणि वाईट परिस्थिती मध्ये दुःखी आणि या जीवनात ह्या दोन्ही परिस्थिती चा सामना करणे म्हणजेच जीवन होय. आपल्यावर वाईट परिस्थिती आली तर थोडा वेळ थांबून घ्या ती परिस्थिती निघून जाईल आणि जर एखादी चांगली परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला जगून घ्या. तेही वेळ वाया न घालवता म्हणजेच आपण चांगल्या प्रकारे जीवनाचा आनंद घेऊ शकणार. वाईट परिस्थिती असो की चांगली एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे.

‘ही वेळही निघून जाईल’ म्हणजे जर वाईट परिस्थिती असेल तर आपल्याला धीर भेटेल आणि चांगली परिस्थिती असेल तर आपल्याला समजेल की ही वेळ काही क्षणांपूर्ती आहे. म्हणून आपण कोणत्याही प्रकारचा अहंकार न होऊ देता फक्त ती आपल्या जीवनातील आठवण जगून घेऊ. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत अश्याच काही सुंदर Quotes. ज्या आपल्याला जीवना विषयी बरेच काही शिकवून जातील. तर आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला या लेखातून पाहूया आपण काही Beautiful Quotes.

जीवनावर आधारित काही सुंदर विचार – Beautiful Quotes in Marathi

Beautiful Marathi Quotes with Images
Beautiful Marathi Quotes with Images

“प्रयत्न सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात शेवटची चावी त्या कुलुपाची असते.”

“नाही जमणार” असा विचार करत बसण्यापेक्षा “करून बघू” म्हूणन केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिले पाऊल.”

“चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.”

Beautiful Marathi Quotes with Images

Beautiful Marathi Quotes
Beautiful Marathi Quotes

“कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “कारणं” सांगत नाही.”

“जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे.”

“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”

Beautiful Marathi Quotes

‘चार दिन कीं जिंदगी है कभी हसना है कभी कभी रोना है’ म्हणजेच आपलं संपूर्ण जीवन हे एक रंगमंच आहे आणि आपण त्या रंगमंचावरील कठपुतली. याच रंगमंचावर आपल्याला आपली भूमिका सादर करावी लागते. आणि ही भूमिका सादर करताना अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. मग आपल्या आयुष्याच्या वळणावर कधी रस्त्यात खड्डे येतात तर कधी वळण आणि या खड्ड्यांना आणि वळणांना पार करत आपल्याला हा रस्ता पार करावा लागतो.

म्हणूनच प्रवास करताना म्हणजेच आयुष्य जगताना न डगमगता न हरता नेहमी चालत राहावं. आणि या जीवनाच्या वळणावर नेहमी चालत राहण्यासाठी या लेखात लिहिलेल्या काही Quotes आपल्याला मदत करतील. तर चला पुढेही पाहूया काही Beautiful Quotes. आपल्या जीवनात आपल्याला जगण्याची नवी प्रेरणा या Quotes मुळे मिळू शकते आपण या Quotes ना आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता. आणि त्यांना ही जीवनात जगण्यासाठी प्रेरणा देऊ शकता.

Beautiful Quotes in Marathi
Beautiful Quotes in Marathi

“खूप जास्त अडथळे येऊ लागले कि समजावं आपण यश्याच्या अगदी जवळ आहोत.”

“भूतकाळ कसाही असुद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायचंआणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं.”

“जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.”

Beautiful Quotes

Beautiful Quotes
Beautiful Quotes

“आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करतो.”

“यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे.”

“यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.”

Beautiful Thoughts in Marathi

आयुष्यात समस्या सुध्दा येतील आणि या समस्यांना आपल्याला संधीच्या रुपात पाहायच्या आहेत. मग त्या समस्या कोणत्याही रुपात येऊ दे. आपल्याला नेहमी सतर्क राहून त्यांचा सामना करावा लागेल. म्हणून जीवनात कधीही निराश होऊ नका. निराशा आली तर आशेची ज्योत पेटती ठेवा. आणि ही गोष्ट तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी खूप कामात येईल. मग ठरवा आजपासून की कस आयुष्य जगायचे आहे. आणि ह्या लेखात तर आपल्याला Beautiful Quotes मिळतील ज्या आपल्याला आणखी प्रेरणा देतील जीवन जगण्याची.

Beautiful Thoughts in Marathi
Beautiful Thoughts in Marathi

“वेळेची किंमत केली तरच वेळ तुमची किंमत करेल.”

“डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.”

“कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.”

Sunder Vichar

Sunder Vichar
Sunder Vichar

“कोणतीही जोखीम न स्वीकारणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे.”

“काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.”

तर आशा करतो मित्रहो आपल्याला लिहिलेल्या ह्या Quotes आवडल्या असतील आपल्याला लिहिलेल्या ह्या Quotes आवडल्या असतील तर या लेखाला आणि Quotes ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.सओबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved