बिल गेट्स यांचे अनमोल विचार

Bill Gates Quotes in Marathi

Bill Gates Marathi Quotes

बिल गेट्स यांचे अनमोल विचार – Bill Gates Quotes in Marathi

“जर तुम्ही गरीब घरात जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही जर गरीब म्हणूनच मेलात तर ती तुमची चूक आहे.”

“प्रत्येकाला कोचची गरज असते. मग तो कुठल्याही प्रकारचा खेळाडू असो.”

“मी कुठेही असो ऑफिसमध्ये, घरी किंवा रस्त्यावर, माझ्याजवळ नेहमीच मला वाचायचे आहे असे पुस्तकांचा संग्रह असतो.“

Bill Gates Marathi Quotes

“आपणास मोठ्या यशासाठी कधीकधी मोठे धोके पत्करावे.”

सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. कारण एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली त्यांचा नोकर म्हणून काम करावे लागेल.

जीवनाच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते.स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

Bill Gates Quotes Marathi

“एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कधीच स्वत: ची तुलना इतर कोणाशी करु नका, जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वत: चा अपमान करीत आहात.”

लहानपणी कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचा असतो.

Bill Gates Quotes

टीव्ही वरचे आयुष्य नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.

“जीवन हे न्याययुक्त नाही, याची सवय लावा.”

Bill Gates Suvichar

Bill Gates Suvichar
Bill Gates Suvichar

“यश साजरा करणे जरी चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे देखील तितकेच महत्वाचे आहे”

“धैर्य हा यशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे.”

“मी आधीच अंतिम ध्येय ठेवले असेल तर वर्षांपूर्वी मी ते साध्य केले असते असे तुम्हाला वाटत नाही.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top