भावाविषयी अनमोल विचार मराठींमघ्ये

Brother Quotes in Marathi 

एकवेळ माझा काही कारणास्तव बाहेरील लोकांशी वादविवाद झाला त्यानंतर कोणाच्या तरी माध्यमातून ही  गोष्ट दादाला माहीत झाली, तेव्हा दादाने येऊन माझ्या पाठीमागे उभे राहून सर्व स्थिती सांभाळून घेतली, मोठा भाऊ असणे खूप आवश्यक असते हे त्या दिवशी कळलं.

आज या लेखात आपण भावाविषयीच काही Quotes पाहणार आहोत.

तर चला पाहूया…

सुंदर विचार भावासाठी मराठीमध्ये – Brother Quotes in Marathi 

Bhau Quotes in Marathi
Bhau Quotes in Marathi

 दुनियेसाठी कसा पण असू दे माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे.

Bhau Quotes

Bhau Quotes
Bhau Quotes

सर्वात बेस्ट नात म्हणजे भावाचं आणि बहिणीच.

Bhava var Vichar

Bhava var Vichar
Bhava var Vichar

आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे.

Bhau Quotes in Marathi

Brother Quotes in Marathi
Brother Quotes in Marathi

फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखे प्रेम आणि आई सारखी काळजी करतो.

Brother Shayari in Marathi

Brother Shayari in Marathi
Brother Shayari in Marathi

भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.

Brother Status in Marathi

Brother Status In Marathi
Brother Status in Marathi

 भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते एकमेकांसाठी जीव देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत.

Brother Status

Brother Status
Brother Status

भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची.

Brother Thought in Marathi

Brother Thought in Marathi
Brother Thought in Marathi

 मुलीच्या वडीलानंतर तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा कोणी असेल तर तो तिचा भाऊ असतो.

Lines for Brother in Marathi

Lines for Brother in Marathi
Lines for Brother in Marathi

 भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत.

Marathi Quotes on Brother

Marathi Quotes on Brother
Marathi Quotes on Brother

भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? उभा, जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ.

Quotes on Brother in Marathi

Quotes on Brother in Marathi
Quotes on Brother in Marathi

 नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here