बारावी नंतर ‘हे’ आहेत करिअरचे ऑप्शन

Career guidance after 12th 

आता तुमची १२ वी झाली असेल किवां तुम्ही १२ वी मध्ये अडमीशन घेतली असेल, तर तुम्हाला विचार आला असेल कि १२ वी नंतर काय करायचं, कोणती फिल्ड निवडावी, अशे बरेचशे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत काही करिअर ऑप्शन जे तुम्हाला तुमच्या आवडीच्या  फिल्ड मधले असतील. चला तर मग पाहूया काही कॅरिअर ओपशन्स.

बारावी नंतर ‘हे’ आहेत करिअरचे ऑप्शन – Career Guidance after 12th in Marathi

बारावी नंतर सायन्ससाठी करिअर ऑप्शन – Career Options after 12th Science

जर तुम्ही १२ वी मध्ये सायन्स हा विषय घेतला असेल आणि त्यामध्ये सुधा तुम्ही म्याथम्याटिक हा विषय घेतला आहे तर तुमच्यासाठी खूप करिअर अपॉर्चुनिटी आहेत तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात जाऊ शकता इंजिनिअरिंग क्षेत्रात पण खूप ब्रांच आहेत. जसे कि,

 • केमिकल इंजिनिअरिंग
 • सिविल इंजिनिअरिंग
 • मेक्यानिकल इंजिनिअरिंग
 • कम्पूटर इंजिनिअरिंग
 • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
 • रोबोटिकस इंजिनिअरिंग
 • अएरोनोतिकल इंजिनिअरिंग
 • ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
 • बायोटेक्नॉलॉजी

इंजिनिअरिंग साठी तुम्हाला ४ वर्षाचा कालावधी लागेल. तसेच तुम्ही आर्किटेक्ट पण बनू शकता या कोर्स मध्ये तुम्हाला डेवलपमेंट स्किल वरती जास्त भर द्यावा लागतो या कोर्स साठी तुम्हाला ५ वर्षाचा कालावधी लागेल. या कोर्स मध्ये तुम्हाला खालील प्रकारचे कोर्सेस करायला भेटतील.

 • डीजायनिंग
 • हिस्ट्री प्रीजर्वेशन
 • आर्किटेक्चर जरनलिजम
 • अर्बन आणि रीजनल प्लानिंग
 • मोडेल मेकिंग

तुम्ही १२ वी नंतर पायलट ची तयारी सुधा करू शकता, त्या साठी तुम्हाल NDA ची एक्झाम क्लीअर करणे आवश्यक आहे. तुमच वय कमीत कमी १७ वर्ष असायला पाहिजे पायलट साठी अप्लाय करण्यासाठी आणि तुम्हाला कमर्शियल लायसन्स काढणे आवश्यक आहे. या मध्ये तुम्ही खालील प्रकारच्या फिल्ड निवडू शकता.

 • Passenger pilot
 • Cago Pilot
 • commercial pilot
 • Aerosports pilot

जर तुम्ही १२वी मध्ये बायोलॉजी सब्जेक्ट घेतला असेल तर तुम्हाला मेडिकल फिल्ड मध्ये खूप सारे करीअर ऑप्शन आहेत. तुम्ही डॉक्टर बनू शकता तसेच तुम्ही फार्मसी करू शकता, अग्रीकल्चर च्या क्षेत्रात जाऊ शकता. खालील पैकी कोणताही कोर्स करण्यासाठी तुम्हाला साधारण ४ ते ५ वर्ष लागतील.

 • BDS (Bachelor of Dental Surgery)
 • BHMS (Bachelor of Homeopathic Medical and Surgery)
 • BAMS (Bachelor of Ayurveda, Medicine, and Surgery)
 • BUMS (Bachelor in Unani Medicine and Surgery)
 • MS (Master of science)
 • BPT (Bachelors in Physiotherapy)
 • MD (Doctor of Medicine)

तसेच तुम्ही BSC( Bachelor of Science ) सुधा करू शकता. BSC फिसिक्स, केमिस्ट्री, म्याथम्याटिक, It आणखी बरेचशे ऑप्शन आहेत. तसेच तुम्ही BCA (Bachelor of Computer Applications)सुधा करू शकता.

बारावी नंतर कॉमर्ससाठी करिअर ऑप्शन – Career Options after 12th Commerce

1. तुम्ही BBA (bachelor of Business Administration) करू शकता यासाठी तुम्हाला १० वी आणि १२ वी मध्ये कमीत कमी ५०% ते ६०% असणे आवश्यक आहेत. जनरल category साठी वयोमर्यादा आहे २२ आणि रिजर्व साठी २४ आहे. या कोर्स साठी तुम्हाला साधारण ३ वर्ष लागतील.

 • Entrepreneurship skills
 • BBA course specialization in marketing
 • HR management and finance.

२. तुम्ही CA (chartered Accountancy) सुद्धा करू शकता. यासाठी सुद्धा तुम्हाला १०वी आणि १२वी मध्ये तुम्ही ५०% ते ६०% तुम्हाला लागतील. तुम्ही १२वी नंतर CA ची एक्झाम देऊ शकता. CA मध्ये तुम्हाला कमीत कमी ४०% प्रत्येक विषयात असायला हवेत आणि पासिंग साठी तुम्हाला कमीत कमी ५०% तरी असायला हवेत. या कोर्स साठी तुम्हाला साधारण ५ वर्ष लागतील.

३. Human Resources या कोर्स मध्ये तुम्हाला HRM मध्ये मास्टर करता येईल, MBA मधून HR , BBA मधून HR आणखी बरेच कोर्स तुम्हाला Human Resources Management मधून करता येतील. या मध्ये विशेष लक्ष हार्मोनियस इम्प्लोयर आणि इम्प्लोयइ रिलेशन, डेवलपमेंट आणि बरेच सारे ब्यालेन्सिंग ऑर्गनायझेशन आहेत.

४. Event Management सध्या खूप जास्त चर्चेत आहे. कारण आता कोणताही कार्यक्रम करायचा म्हटल कि इवेंट मैनेजर ला बोलावले जाते. या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्स करू शकता.

 • Master of Event Management
 • Certificate in Marketing
 • Certificate in Special events
 • Diploma in event management
 • BBA event management
 • Postgraduate diploma in event management and activation

बारावी नंतर आर्टसाठी करिअर ऑप्शन – Career Options after 12th Arts

दरवर्षी खूप विद्यार्थी आर्ट्स मधून १२ वी पूर्ण करतात. आर्ट मध्ये कल्चर, म्युजिक, आर्ट्स, फिलोसॉफी, हिस्ट्री आणि खूप काही. या फिल्ड मध्ये तुम्हाला खूप सारे करिअर ऑप्शन आहेत तुम्ही BA LLB, Bsc डिजाईन, BHM, Bachlor of Arts, Bdes in Animation, BA in Hospitality and travel, Bcom in Accountancy and commerce, Bachlor of journalism & Mass Communication(BJMC).

 • Fashion/Interior Designer

या कोर्स ची सध्या खूप जास्त मागणी आहे. या कोर्से मध्ये तुम्हाला घर, ऑफिस प्रत्येक ठिकाणी इंटेरिअर साठी मागणी आहे. या कोर्स साठी तुम्हाला साधारण ३ ते ४ वर्षाचा कालावधी आहे.

तुम्ही खालील प्रकारचे फिल्ड या कोर्स मध्ये निवडू शकता:

 • B.Design interior and Furniture
 • B.Arch in Interior Designe
 • Post Graduation in Interior design
 • Content Writer/Blogger

कन्टेन्ट रायटिंग मध्ये तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती खूप जास्त रिसर्च करावा लागते आणि टॉपिक मध्ये महत्वाची आणि सर्वाना समजणारी माहिती साध्या भाषेत म्हणजेच सर्वाना समजेल अश्या भाषेत लिहावी लागते. आणि काही अश्या प्रकारे लिहावी लागते कि प्रेषक आपल्या आर्टिकल कडे आकर्षित झाले पाहिजेत.

तर वरील सर्व माहिती तुम्हाला तुमचे करिअर निवडण्यास मदत करेल.

धन्यवाद!

बारावी नंतर करिअरचे ऑप्शन बद्दल विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Career Options after 12th

Q. सर्वात चांगल करिअर कोणत्या फिल्ड मध्ये आहे?

Ans: इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, लॉयर, आर्किटेक्ट, होटल मैनेजमेंट.

Q. PCM चांगल आहे कि PCB?

Ans: जर तुम्हाला मेडिकल मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही PCB निवडा, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही PCB निवडा जर तुम्ही शुअर नाही आहे तुम्हाला कशात करिअर करायचं आहे तर तुम्ही PCMB घ्या.

Q. PCMB म्हणजे काय?

Ans: PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी.

Q. PCM मध्ये सर्वात जास्त हायेस्ट स्यालरी कोणत्या फिल्ड मध्ये आहे?

Ans: इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉमर्स, लॉयर, आर्किटेक्ट, होटल मैनेजमेंट, कमर्शियल पायलट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top