झाशीच्या किल्ल्याची माहिती
Jhansi Killa chi Mahiti उत्तर भारतातील उत्तर प्रदेशात भंगीरा पहाडावर झाशीचा किल्ला बांधण्यात आला असून 11 व्या शतकापासून ते 17 व्या शतकापर्यंत बलवंत नगरच्या चंदेल राजाचे याठिकाणी साम्राज्य होते. झाशीच्या किल्ल्याची माहिती – Jhansi Fort Information in Marathi झाशीचा किल्ला ई.स. 1613 मधे ओरछा साम्राज्याचे शासक आणि बुंदेल राजपुतांचे प्रमुख बीरसिंह देव यांच्या नेतृत्वात बांधण्यात …