MPSC (PSI) Information in Marathi

M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती

MPSC (PSI) Information in Marathi MPSC (महाराष्ट्र लोक सेवा आयोग) मार्फत घेण्यात येणारी एक अतिशय महत्वाची आणि तितकीच प्रसिद्ध असलेली परीक्षा म्हणजे P.S.I. (पोलीस उप-निरीक्षक) पदा साठीची परीक्षा. महाराष्ट्रातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट बघत असतो. ही परीक्षा ग्रामीण भागातील तरुणांच्या गळ्यातील जणू ताईतच. शहरी भागातील विद्यार्थीसुद्धा आता या स्पर्धेमध्ये मागे राहिलेले नाहीत. तर जाणून …

M.P.S.C. (P.S.I.) परीक्षेची संपूर्ण माहिती Read More »