CET Exam Mahiti Marathi
तुम्ही १२ वी नंतर जर इंगीनिरिंग, अग्रीकल्चर, B/Tech , B.E, फार्मसी, Pharma B आणि D यापैकी कोणत्याही फिल्ड ला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला देणे अनिवार्य आहे. CET म्हणजे नेमक काय? त्यामध्ये कोणत्या फिल्ड साठी CET चा सिल्याबस काय असणार? CET कशासाठी द्यावी लागते? CET साठी अप्लाय कस करायचं? या सारखे बरेचशे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हे आर्टिकल तुमच्या साठी खास असणार आहे, चला तर मग सुरु करूया.
एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय? – CET Exam Information In Marathi
MHT-CET म्हणजे नेमक काय? – Full Form of CET
एमएचटी सीईटी एक परीक्षा आहे जी दरवर्षी महाराष्ट्र सरकार १२ वी नंतर undergraduate इंजिनिअरिंग, फार्मसी, B.Tech/B.E या सारख्या कोर्सेस मध्ये admission घेण्यासाठी घेतली जाते. MHT-CET चा फुल फॉर्म आहे Maharashtra Common Entrance Test असा आहे.
- जे विद्यार्थी १२ वी उतीर्ण झाले आहेत आणि त्यांच्या कडे Indian Nationality आहे अशेच विद्याथी परीक्षा देऊ शकतात. MHT-CET साठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नाही आहे.
- तुम्हाला फिसिक्स, केमिस्ट्री, गणित हे विषय तुमच्या सिल्याबस मध्ये असणे गरजेचे आहे जर हे विषय तुमच्या सिल्याबस मध्ये नसतील तर तुम्ही CET एक्झाम देऊ शकणार नाही.
एमएचटी सीईटी सिल्याबस – Syllabus of CET Exam
MHT-CET हि दोन प्रकारची राहते.
- PCM (फिसिक्स, केमिस्ट्री, गणित)
- PCB (फिसिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स)
PCM – जर तुम्हाला तुम्ही PCM चे विषय घेऊन MHT – CET साठी प्रीपेअर करत असाल तर या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्सेस करू शकता:
- NDA
- B-Arch
- Indian Army
- Hotel management
- BCA
- BCS
- BBA
- BE
- B.Tech
- Engineering
PCB – जर तुम्ही PCB चे विषय घेऊन प्रीपेर करत असाल तर या मध्ये तुम्ही खालील प्रकारचे कोर्सेस करू शकता:
- BSC (अग्रिकल्चर, forestry, horticulture, fishery )
- BSC बायोटेक्नोलोजी
- B pharmacy
- BCS डेअरी टेक्नीकनोलोजी
- D.ED
सिल्याबस PCMB
physics
- kinetic theory of gases and radiation
- Oscillation
- Aton, Molecules, and Nuclei
- Rotational Motion
- Electrostatics
- Magnetic Effect of electric current
- Electromagnetic induction
- Semiconductors
- Wave Motion
- Magnetism
- Circular Motion
- Interference and diffraction
- Surface Tension
- Current Electricity
- Gravitation
- Stationary Waves
- Electrons And photons
- Elasticity
- Wave Theory of Light
- Communication Systems
CHEMISTRY
- Chemical Thermodynamics and energetic
- P-Block Element – Group 15 to 18
- D and F block elements
- Coordination Compounds
- Alcohols, Phenols, And Ether
- Solid-state
- Organic Compounds Containing Nitrogen
- Solutions And Colligative properties
- Chemical Kinetics
- Halogen Derivatives Of alkanes And Arenes
- Biomolecules
- Polymers
- Chemistry in Everyday Life
- Aldehydes, Ketones, And Carboxylic Acids
MATHEMATICS
- Integration
- Trigonometric Functions
- Three Dimensional Geometry
- Differentiation
- Probability Distribution
- Matrices
- Circles
- Vectors
- Conics
- Continuity
- Applications of Derivatives
- Differential equations
- Bernoulli trials And Bionomial Distribution
- Pair of Straight Lines
- Line
- plane
- Linear Programming Problems
- Applications of Definite Integrals
- Statistics
- Mathematical Logic
BIOLOGY
Botany
- Plant Diversity
- Ecology
- Plant Anatomy
- Cell Biology & Cell Divison
- Plant Morphology
- Bio-molecule
- Plant Physiology
- Genetic & Biotechnology
- Plant Reproduction
- Biology in Human Welfare
Zoology
- Animal Diversity
- Structural Organisation in animals
- human physiology
- Animal Tissue
- Human Reproduction & reproduction Health
- Origin & Evolution
- animal husbandry
- Human Health & Diseases
CET एक्झाम साठी अप्लाय कस करायचं – How to apply for CET Exam
- सर्वात आधी MHT CET २०२२ याच्या ओफ़िशिअल वेबसाईट वरती जावे cetcell.mahacet .org
- त्यानंतर MHT CET २०२२ अप्लिकेशन फॉर्म अशी लिंक येणार त्या लिंक वरती क्लिक करावे.
- न्यू क्यान्डीडेड registration असा ओपशन येईल तो निवडावा.
- तुमच्या समोर अप्लिकेशन फॉर्म ओपण झाला असेल आता त्या मध्ये विचारलेली माहिती योग्य रित्या भरावी आणि फॉर्म सबमिट करावा.
MHT CET अप्लिकेशन फॉर्म साठी लागणारे कागदपत्रे – Documents Required for CET Exam
- १० वी मार्कशीट
- १२ वी मार्कशीट
- जन्मदाखला
- घराचे बिल
- जातीचा दाखला
- Domicile certificate
- फोटो आणि सही स्कॅन केलीली
- परीक्षा फीस जमा करण्यासाठी बँक खात्याची माहिती
- CET अप्लिकेशन फॉर्म साठी लागणारी फीस
- PCM – जनरल साठी ८००- आणि category साठी ६००-
- PCB – जनरल साठी ८००- आणि category साठी ६००-
तर अश्या प्रकारे तुम्ही CET साठी तयारी करू शकता आशा आहे तुम्हाला वरील माहिती ची मदत झाली असेल, तुम्हाला समजल असेल CET म्हणजे काय? कोणते विषय CET साठी आवश्यक आहेत. CET साठी चा सिल्याबस पण आम्ही तुम्हाला दिला आहे. CET साठी लागणारे डॉक्युमेंट सुधा तुम्हाला दिलेले आहेत, CET चा फोर्म कश्या प्रकारे भरावा या सर्व गोष्टी ची माहिती तुम्हाला या मध्ये पाहायला भेटली असेल.
एमएचटी सीईटी परीक्षेबाबत विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – FAQ About CET Exam
Ans : एमएचटी सीईटी एक्झाम २०० मार्क ची राहते .
Ans : हो, MHT -CET हि परत सूद्धा देऊ शकता .
Ans : साधारण ३ तास MHT -CET एक्झाम राहते .
Ans : हो ,तुम्ही दोन्ही एक्झाम सोबत देऊ शकता .
Ans : हि एक्झाम दरवषी ऑनलाईन मोड मध्ये घेण्यात येते .