चार्ली चैप्लिन चे  १0 अनमोल विचार

Charlie Chaplin Quotes in Marathi

Charlie Chaplin ला न ओळखणारे खूप कमी लोक असतील तरीही ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहिती साठी सांगतो, Charlie Chaplin हे इंग्लिश मुकचित्रपटांमधील अभिनेता होते. ज्यांनी लाखो लोकांना आपल्या अभिनयातून हसविले.

तर आजच्या लेखात आपण त्यांचे काही विचार पाहणार आहोत.

तर चला पाहूया..

चार्ली चैप्लिन चे  १0 अनमोल विचार – १0 Quotes of Charlie Chaplin in Marathi

Charlie Chaplin Dialogues
Charlie Chaplin Dialogues

काहीही न करता केवळ कल्पना करत राहण्याला काहीही अर्थ नाही.

Charlie Chaplin Quotes love is Enough
Charlie Chaplin Quotes love is Enough

माझ्या आयुष्यातील दुःख ओठांना माहीत नसल्याने ते सतत हसत राहतात.

Quotes by Charlie Chaplin in Marathi

 

जीवन जवळून पाहिले असता एक दुःखी नाटका सारखे दिसेल, परंतु दुरून पाहता तेच जीवन सुखी नाटकासारखे दिसते.

Charlie Chaplin Quotes Loveसाधेपणा काही साधी गोष्ट नाही.

Charlie Chaplin Quotes on Life

माझं दुःख एखाद्याच हसण्याचे कारण बनलेलं मला चालेल पण माझं हसणं कोणाच्या दुःखाचे कारण बानू नये.

Quotes by Charlie Chaplin

हास्याविना जगलेला प्रत्येक दिवस वायफळ असतो.

Charlie Chaplin Quotes

मी नेहमी पावसात फिरणे पसंद करतो कारण मला कोणी रडताना पाहू नये.

Charlie Chaplin Quotes in Marathi

आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे कारण जेव्हा मी रडतो तेव्हा तो कधीच हसत नाही.

Charlie Chaplin Quotes on Love

 

तुम्ही कधीच एक इंद्रधनुष्य शोधू शकत नाही जर तुम्ही खाली पाहत जात असाल तर.

किती चांगल्या प्रकारे Charlie Chaplin  ने त्यांच्या जीवनाचा अनुभव आपल्या सोबत शेयर केला आहे, प्रत्येकाला Charlie Chaplin च्या ह्या Quotes वाचून जीवनात एक नवीन प्रेरणा मिळेल असे त्यांचे विचार होते.

आशा करतो आपल्याला सुद्धा त्यांचे विचार आवडले असतील, आपल्याला आवडल्यास या विचारांना आपल्या मित्रांना फेसबुक तसेच व्हाट्सएप वर शेयर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here