क्रिसमस साठी शुभेच्छा!

Christmas Wishes in Marathi

२५ डिसेंबर ला सर्व जगात क्रिसमस साजरा केल्या जातो, या दिवसासला ख्रिश्चन धर्मामध्ये विशेष महत्व दिल्या जातं कारण या दिवशी ख्रिश्चन धर्मा मध्ये ज्यांना देव मानल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस आहे आणि तो खूप उत्साहाने साजरा केल्या जातो. अशी मान्यता आहे कि या दिवशी सांता येऊन गिफ्ट देऊन जातो, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही क्रिसमस विषयी शुभेच्छा संदेश आशा करतो आपल्याला आवडतील.

क्रिसमस साठी शुभेच्छा! – Christmas Wishes in Marathi

Christmas Wishes in Marathi
Christmas Wishes in Marathi

“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”

“या क्रिसमस च्या दिवशी आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो हि सदिच्छा आणि नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.”

“येणारा नाताळाचा सन आपल्या आयुष्यात एक नवी उम्मेद घेऊन येवो, आणि सुख शांती प्रदान करो, नाताळच्या शुभेच्छा.”

Christmas Quotes in Marathi

Christmas Quotes in Marathi
Christmas Quotes in Marathi

“नाताळ सन साजरा करू उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”

“सर्वत्र प्रमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला, एकच देवाकडे प्रार्थना करतो कि सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”

“तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.”

Merry Christmas Wishes in Marathi

या क्रीसमस ला आपण आपल्या सहकाऱ्यांना या शुभेच्छा संदेश पाठवू शकता, आपण फेसबुक आणि इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल मिडिया वर शेयर करू शकता, आणि आपल्या मित्रांना नाताळाच्या मराठी मध्ये सुद्धा शुभेच्छा पाठवू शकता, तर पुढेही अश्याच काही विशेष शुभेच्छा संदेश आपल्यासाठी लिहिले आहेत.

Merry Christmas Wishes in Marathi
Merry Christmas Wishes in Marathi

“माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या परिवाराला क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.”

“आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”

“प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा”

Christmas Shubhechha

Christmas Shubhechha
Christmas Shubhechha

“नाताळचा सन सुखाची करूया उधळण, कधीही न पडो तुमच्या सुखात विरजण.. नाताळच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.”

“नाताळाचा सन घेऊन येवो आपल्या आयुष्यात सुखाची उधळण. क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.”

“नाताळच्या या शुभदिनी येशू आपल्याला सर्व संकल्पना पूर्ण करो हि सदिच्छा, क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.”

Natal Chya Shubhechha

Natal Chya Shubhechha
Natal Chya Shubhechha

“रोज रोजचेच तरी भासो, रोज नवा सहवास सोन्यासारख्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास.”

“रोज रोजचेचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”

Christmas Status in Marathi

Christmas Status in Marathi
Christmas Status in Marathi

 “या नाताळला सांता आपल्यासाठी भरपूर सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो हि सदिच्छा.”

“नाताळ सण घेऊन आला आनंद मनात, मागूया सार्‍या चुकांची माफी मनात, सर्वांना सुखी कर ही कामना ठेवू उरात, मदत हाच धर्म गाणे गावू सुरात. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Christmas SMS in Marathi

Christmas SMS in Marathi
Christmas SMS in Marathi

“नाताळच्या सणाच्या आपल्या व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.”

“वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा सन आला विनंती अमुची येशूला आनंदी ठेवो तुम्हाला. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here