आत्मविश्वास वर मराठी सुविचार

Confidence Quotes

आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करण्याची ताकद ठेवते, फक्त स्वतःवर आत्मविश्वास हवा, जसे लहान मुलाला आईच्या दुधाची आवश्यकता असते, एखाद्या रोपट्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे जिंकण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे असते. आजच्या लेखात आपण आत्मविश्वासाविषयी काही Quotes पाहणार आहोत, ज्या आपल्याला प्रेरणा देतील. तर चला पाहूया…

आत्मविश्वासाठी प्रेरक सुविचार मराठीमध्ये – Confidence Quotes in Marathi

Confidence Quotes

“आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.”

Confidence Quotes in Marathi

“आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे,हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कासल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”

Aatmvishwas Quotes in Marathi

“स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे नेतृत्व करणे होय.”

Self-Confidence Quotes in Marathi 

“कष्ट अशी चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.”

Aatmvishwas Quotes

“एखाद्या गोष्टीविषयीची भीती आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहचवता कामा नये.”

Confidence Thoughts

“विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.”

Confidence Thoughts in Marathi

“जोपर्यंत आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होतं नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ति त्याचे तोंड पाहत राहतील.”

Quotes on Self-Confidence in Marathi

Quotes on Self Confidence in Marathi
Quotes on Self Confidence in Marathi

“पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.”

आत्मविश्वास वर मराठी सुविचार

आत्मविश्वास वर मराठी सुविचार
आत्मविश्वास वर मराठी सुविचार

“विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी.”

"<yoastmark

“मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”‘

Marathi Suvichar On Confidence

Marathi Suvichar On Confidence
Marathi Suvichar On Confidence

“अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास या त्या यशाचा पाया आहे.”

"<yoastmark

“यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे आणि आत्मविश्वासासाठी तयारी.”

Aatmvishwas Suvichar

Aatmvishwas Suvichar
Aatmvishwas Suvichar

“आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे आशा सोडावी वाटते.”

"Marathi

पुढे काय होणार माहीत नाही पण Confidance असा आहे की जे काही होणार ते एकदम जोरदार होणार.

विश्वासाचच दुसरं नाव भगवंत आहे कारण दगडाच्या मूर्तीत आपण ईश्वराला पाहतो. आपल्याला विश्वास आहे की तो ईश्वर आपल्या नेहमी सोबत आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी तो होऊ देणार नाही, म्हणून एकमेकांच्या विश्वासाला जपा विश्वासाला जपाल तर देव पण खुश होईल.

आपला आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, आणि स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवा, आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला आजचा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here