रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा, मसेज आणि SMS

Eid Mubarak Wishes in Marathi

रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानल्या जातो, या मध्ये चंद्राच्या दर्शनाला फार महत्व आहे रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सन ईद-उल-फितर म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात.

ईद च्या सणाला संपूर्ण जगातून मोठ्या प्रमाणात साजरे केल्या जाते, त्यानिमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते. या दिवशी शेवया, दूध, आणि सुक्यामेव्या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते. तसेच बरेचसे लोक या दिवशी हज यात्रेला जाण्याचे सुद्धा नियोजन करतात.

या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाह ची प्रार्थना करतात आणि त्या नंतर
आपल्या परिजनांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.

आज टेक्नॉलॉजी च्या जगात युवावर्ग मसेज आणि SMS द्वारे शुभेच्छा संदेश पाठवता आज इथे सुद्धा आम्ही काही ईद च्या शुभेच्छा देत आहोत तुम्ही त्या Whatsapp, Facebook आणि सोशल साईट द्वारे आपल्या प्रियजनांना देऊ शकता.

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा, मसेज आणि SMS – Eid Mubarak Wishes in Marathi

Eid Mubarak Wishes in Marathi
Eid Mubarak Wishes in Marathi

“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!”

Eid Mubarak Shubhechha

Eid Mubarak Shubhechha
Eid Mubarak Shubhechha

“बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!”

Eid Mubarak in Marathi

Eid Mubarak in Marathi
Eid Mubarak in Marathi

“धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”

Ramzan Eid chya Hardik Shubhechha

Ramzan Eid chya Hardik Shubhechha
Ramzan Eid chya Hardik Shubhechha

“रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य, सुख संपत्ति लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक!”

Ramzan Eid Wishes SMS in Hindi

Ramzan Eid Wishes SMS in Hindi
Ramzan Eid Wishes SMS in Hindi

“तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!”

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा
रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

“तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”

Eid Mubarak in Marathi Language

Eid Mubarak in Marathi Language
Eid Mubarak in Marathi Language

“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”

या ईदच्या सणाला आपण आणखी सुंदर रित्या साजरे करू शकतो, जर आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणी उपाशी दिसला तर आपण त्यांची मदत करूया.. या ईदला बाकी सणांपेक्षा वेगळं बनुयात. आपण जगाला दाखवून देऊयात सुजाण नागरीक कसे असतात तर, माझी मराठी च्या टीम कडून आपणास आणि आपल्या परिवारास ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here