फेक फ्रेंड्स वर जबरदस्त कोट्स

Fake Friends Quotes in Marathi

माणसाला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा एखादी जवळील व्यक्ती त्याचा विश्वासघात करतो, बरेच मित्र सुद्धा त्यामध्ये सहभागी असू शकतात, पण सर्वच मित्र तसे नसतात, काही मित्रच असतात जे पाठीमागून सुरा खुपसण्याचे काम करतात, तर या लेखात आपल्याला फेक फ्रेंड्स वर कोट्स पाहणार आहोत, तर चाल पाहूया.

फेक फ्रेंड्स वर जबरदस्त कोट्स – Fake Friends Quotes in Marathi

Fake Friends Quotes in Marathi
Fake Friends Quotes in Marathi

“जर मैत्रीमध्ये मित्राची कदर नसेल तर मैत्री नसलेली कधीही बरी.”

“खरं बोलून जगणाऱ्यांचे खूप कमी मित्र असतात.”

“जर मी काही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही कि मला काही माहिती नाही.”

Marathi Quotes on Fake Friends

Marathi Quotes on Fake Friends
Marathi Quotes on Fake Friends

“समोरच्याला जेवढा जीव लावतो तो तितका चुना आपल्याला लावून निघून जातो.”

“सगळ्यांना एकसारखं समजणे बंद करा, लोक आतून वेगळे असतात आणि बाहेरून दिसतात वेगळे”

“धोका देणारे लोक हे बाहेरून चांगले तर आतून खूप वाईट असतात.”

Quotes on Fake Friends

Quotes on Fake Friends
Quotes on Fake Friends

“खिशाचे वजन पाहून बदलणारे मित्र नसलेले बरे.”

“आयुष्यात कडू बोलणारे लोक असणे कधीही बरे, पण गोड बोलू धोका देणारे नको”

“विश्वास ठेवायचाच असेल तर स्वतःवर ठेवा कारण कोण कधी बदलणार सांगता येत नाही”

Fake Friendship Quotes in Marathi

मित्रता अशी असायला हवी कि लोकांनी उदाहरण द्यायला हवे, जसे सुदामा कृष्णा ची मैत्री आज हजारो वर्ष उलटून गेलेत पण आजही त्यांच्या मैत्रीचे उदाहरण आपल्याला ऐकायला येत. पण म्हणतात न हाताची पाचही बोटे हि सारखी नसतात, त्याचप्रमाणे प्रत्येक मित्र हा सुदामा किंवा कृष्णा सारखा नसतो. एखादा मित्र असा निघतो कि आपल्याला समजायला लागत कि एवढे दिवस आपण ज्या व्यक्ती सोबत होतो ती आपला विश्वासघात करत होती. प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी व्यक्ती असतेच तर या खोटी मैत्री आणि खोट्या लोकांवर काही कोट्स खाली आणखी लिहिले आहेत, तर आशा करतो आपल्याला आवडतील.

Fake Friendship Quotes in Marathi
Fake Friendship Quotes in Marathi

“चांगल्या काळात सोबती राहणे म्हणजे मैत्री नव्हे… तर वाईट काळात साथ न सोडणे म्हणजे मैत्री होय”

“मला बदलणाऱ्या मित्रापासून फक्त एकच गोष्ट पाहिजे ते म्हणजे अंतर. कारण जेवढे अंतरावर राहतील तेवढ उत्तम”

Khoti Maitri Quotes

Khoti Maitri Quotes
Khoti Maitri Quotes

“नात ठेवायचं असेल तर मनापासून ठेवायचं नाही तर डोक तर आमच्या कडे पण आहे”

“शत्रूने केलेला वार हि एक वेळा सहन होईल पण खोट्या मित्राने दिलेलं आलिंगन नाही.”

Fake Friends Status in Marathi

Fake Friends Status in Marathi
Fake Friends Status in Marathi

“समजदार झाल्यावर कळून चुकत कि तुमचे मित्र तुमचे मित्रच नसतात”

“ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात, काही लोक सुद्धा तसेच असतात.”

“आपण कधीही मित्र गमावत नाही, तर् आपल्याला माहिती होत कि आपल्यासाठी कोण योग्य आहे आणि कोण नाही.”

Fake Friends Status Quotes

Fake Friends Status Quotes
Fake Friends Status Quotes

“काही लोक तोपर्यंतच जवळचे असतात जो पर्यंत त्यांचे तुमच्याशी काम असते”

Fake लोक हे सावली प्रमाणे असतात जेव्हा तुम्ही उजेडात असणार तेव्हाच ते सोबती असतील, जसा अंधार आला कुठे जातील दिसतील सुद्धा नाही.

कोणासोबत राहायचे आणि कोणा सोबत नाही हे शेवटी आपल्यावरच असते, बरीच लोक जीवनात काही लोकांवर विश्वास ठेवतात आणि नंतर माहिती होत कि हि व्यक्ती तर आपला विश्वास घात करत आहे, तर अशा काही लोकांवर या लेखात कोट्स लिहिल्या आहेत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या या कोट्स आवडल्या असतील आपल्याला लिहिलेल्या या कोट्स आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here