कुटुंबावर काही सुंदर कोट्स

Family Quotes in Marathi

Family Quotes
Family Quotes

कुटुंबावर काही सुंदर कोट्स – Family Quotes in Marathi

सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं.

कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो.

पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो.

कुटुंब ही मानव समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुंब होय.

Family Status in Marathi

Family Status in Marathi
Family Status in Marathi

कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.

कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं.

चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात मिळतात.

कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी कलाकृती आहे.

कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत.

Family Status

Family Status
Family Status

आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना, मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल.

तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब.

कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही.

आनंदी कुटुंब म्हणजे स्वर्गाआधीचा स्वर्ग.

कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे त्यामुळे तो नेहमी जपून वापरा.

Kutumb Quotes in Marathi

Kutumb Quotes in Marathi
Kutumb Quotes in Marathi

कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.

आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.

जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल.

कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं.

कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही.

Kutumba var Suvichar

Kutumba var Suvichar
Kutumba var Suvichar

एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं.

तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता.

कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ आणि आनंदात घालवल्याने बनतं.

जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा.

कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे.

Marathi Quotes for Family Collection

Marathi Quotes for Family Collection
Marathi Quotes for Family Collection

आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे.

कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं.

कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण मनाने एकमेकांच्या संपर्कात येतो.

Marathi Quotes on Family

Marathi Quotes on Family
Marathi Quotes on Family

आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.

जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.

आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो.

Sweet Family Quotes in Marathi

Sweet Family Quotes in Marathi
Sweet Family Quotes in Marathi

जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आहे.

पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता मिळते.  

जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.

Sweet Family Quotes

Sweet Family Quotes
Sweet Family Quotes

कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.

जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.

कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here