Sunday, June 15, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

मैत्री वर एकापेक्षा एक जबरदस्त 15+ मराठी कोट्स

Marathi Maitri MSG
Marathi Maitri MSG

 मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने.

Maitri Images in Marathi
Maitri Images in Marathi
Maitri Quotes Images
Maitri Quotes Images

 तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…. आता मात्र मनात वेळोवेळी तुलाच  ठाणलंय. 

Maitri Suvichar
Maitri Suvichar

 सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली, सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली.

Marathi Maitri SMS
Marathi Maitri SMS

 जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

Marathi Maitri SMS
Marathi Maitri SMS

 मनाच्या तारा जुळून आलेल्या , सहवासाचा एक मधुर राग छेडलेला, संगतीत तुझ्या फुललेले जीवन, तुझ्या – माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.

तर हे होते काही Friendship Quotes आशा करतो आपल्याला आवडले असतील आवडल्यास आपल्या Best Friend शी शेयर करायला विसरू नका, सोबतच अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Page 4 of 4
Prev1...34
Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved